शुभंकरोति
शुभंकरोति
काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन 'शुभंकरोति' लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा!
स्कॅमं करोति कल्याणम
भूखंड्म जलसंपदा
सुष्टबुद्धी विनाशाय
ब्रिगेडशक्ती नमोस्तुते ||
आजोबा, पणजोबा नमस्कार
तुम्हीच आमचे तारणहार
सर्वांना वाकून नमस्कार
दिवा लावला दिल्लीपाशी
आमची सत्ता घराण्यापाशी ||
काव्यरस
मिसळपाव
साहित्यः
पिकलेले चिकू १/२ किलो.
खवा १५० ग्रॅम
साखर १०० ग्रॅम
वेलची पूड १ लहान चमचा.
साजूक तुप २ मोठे चमचे (टेबल स्पून)
बदामाचे काप सजावटीसाठी
तयारी:
चिकूची साले सोलून, बिया काढून मिक्सरमधून वाटून त्याचा लगदा करून घ्या.
कृती:
कढईत तुप तापवून त्यात चिकूचा लगदा टाकून, मध्यम आंचेवर, परतत राहा. जास्त शिजवावे लागत नाही. पाणी जरा आटले आणि चिकूची कच्ची चव गेली की त्यात खवा टाकून परता. खवा नीट एकजीव झाला की वेलचीपूड आणि साखर घालून परता.