टोफु बिर्यानि
साहित्य :२ वाट्या बास्मति तान्दुळ. खडा मसाला,बिर्यानि मसाला, मटार्,टोफु, तळलेकान्दा,काजु,मनुके,चिरलेला कान्दा ,चि. टोम्याटो दहि १ वाटिं, तेल.पानि,मिठ,थोडे दुध आनि केशर,कोर्न फ्लोर अर्धा चमचा.
क्रुति: प्रथम सर्व खडा मसाला,मिठ आवडिनुसार घालुन बास्मति भात तयार करावा. मग एका भान्ड्यात तेल टाकुन त्यात
कान्दा टमाटा पर्तुन घ्या.मग त्यात बिर्यानि मसाला टाका.मग मटार आनि टोफुचे काप टाका. मिठ व एक वाटि दहि आनि थोडे पाणि घाला.

मिसळपाव
झटपट साहित्य :
२०० ग्राम बोनलेस चिकन(ब्रेस्ट)चे छोटे तुकडे,
ताजे दही: ४ चमचे,
अर्ध्या लिंबाचा रस,
हळद: १ चमचा,
तिखट: १/२ चमचा,
गोडामसाला:१/२ चमचा
धनेपूड: २ चमचे,
मिरीपूड: पाव चमचा
मीठ: अर्धा चमचा/ चवीप्रमाणे
तेल: ३ चमचे