Skip to main content

असंच थोडं काहीतरी उगीच...

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 19/02/2014 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज आम्हाला (म्हणजे मला आणि माझ्या बायकोला) अमेरिकेत राहून जवळपास सहा महिने होत आलेत. अजून साधारण १५-२० दिवसांनी आमची भारताभूमीकडे परत जाण्याची वेळ येऊन ठेपणार आहे. २००८ मध्ये मी शिकागोमध्ये काही काळ राहिलो होतो; तेव्हा मला माझ्या तिथल्या वास्तव्यात फक्त एकच मराठी व्यक्ती भेटली होती आणि कालांतराने आम्ही चांगले मित्र झालो. नाही म्हणायला आमच्याच पुण्याच्या कार्यालयात काम करणारा आणि थोडीशी ओळख असलेला एक मर्द मावळा मराठी माणूस मला पहिल्याच दिवशी दिसला. मी आश्चर्याने हसून त्याला अभिवादन केले.

फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २

लेखक मेघनाद यांनी मंगळवार, 18/02/2014 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
फावल्या वेळेतली फोटोग्राफी…भाग १. =================================================================== पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद बघून अजून काही छायाचित्र प्रकाशित करायच धाडस करतोय. पण खरच मिपा वर आपली कला सादर करा आणि चकटफू त्याच मुल्यांकन करून घ्या एकदम मस्त प्रकार. खाली दिलेली छायाचित्रे पण माइक्रोमॅक्स मोबाईलनेच टिपलेली आहेत, ह्या छायाचित्रांमध्ये ऑटो फोकस आणि कॅमेराची क्षमता जाणवते आहे. सार्वक मिपा सदस्यांनी एकदा हा भाग देखील डोळ्याखालून घालावा हि विनंती.

माझी मैत्रीण

लेखक दिव्यश्री यांनी मंगळवार, 18/02/2014 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा लेख वाचावा .मी ५० /१०० प्रतिसादांसाठी (ट्यार्पी) लिहिलेले नाही.यामध्ये कोणतीही झैरात/झायारात/जाहिरात करण्याचा हेतू /उद्देश नाही. बाकी आपल्या अनुभवांचे अर्थातच स्वागत आहे. माझी मैत्रीण ,जिने मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट आणि कठीण प्रसंगात मला साथ दिली ,आधार दिला, मला समजून घेतेलं आणि माझी खूप काळजी घेतली ती आमच्या प्यांटवाल्यांची आई ,अर्थातच माझ्या सासूबाई. :) अतिशय प्रेमळ ,नेहमी गोड बोलणाऱ्या ,कोणालाही कधीही न दुखावणार्या अशा माझ्या सासूबाई, सौ.सुमती.

गाण्याची आठवण.. आठवणीतलं गाणं.. (भाग २ )

लेखक अक्षया यांनी मंगळवार, 18/02/2014 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ खुप दिवसानी मिपावर आले. सहज गाण्याचा धागा पाहिला. बरेच व्हिडियो शेअर केलेले असल्याने धागा उघडण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे गाणी पहाता येत नाही आहेत. म्हणुन हा दुसरा भाग सुरु करत आहे. याला ही तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. तर येऊद्यात आवडती गाणी आणि त्या आवडत्या गाण्याचा आठवणी.. :) हे असेच एक माझे आवडते गाणे..कॉलेज च्या आठवणी ताजे करणारे..

लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 18/02/2014 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
१९ फेब्रुवारी हि आपणा सर्वांना प्रीय लोकोत्तर श्री छत्रपती शिवरायांची जयंती आहे. या निमीत्ताने मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून आणि मिपा. धाग्याच्या साहाय्यातून साकार झालेल्या अनुवाद प्रयास (अनुवाद (पर्याय १ला)) आपणा समोर सादर करत आहे. *मूळ इंग्रजी लेख : IS SHIVAJI NOT A NATIONAL HERO ??

नवि कोरी सिरियल...........सुन मी बावरी..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 18/02/2014 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
नवि कोरी सिरियल...........सुन मी बावरी.. ------------------------------------------------------ श्री व जान्हवी ला तन्वी नावाची मुलगी झालेली असते.व ति कॉलेजला जात असते.. आईआजी देवाघरी गेलेली असते..श्री ची आई म्हातारी झालेली असते.. सोडुन दिलेल्या व टाकुन दिलेल्ल्या गोखल्यांच्या लेकि सुना नव~या बरोबर नांदत असतात.. आपटे म्हातारा झाला असला तरी त्याची लग्नाची इछ्या असतेच.. जान्हविचे आईबाब पण या जगात नसतात... इकडे राधेला पण एक मुलगा असतो..बॉबी नावाचा... सौरभ चे अजुन नोकरी शोधणे चालुच असते..दादा, घारु अण्णा यांचे फोटो भिंतिवर लटलेले असतात..केदार निराळा रहात असतो.. राधासुत बॉबी कॉलेजमधे जातो व मालिकेच्

" कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है'.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 18/02/2014 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
. सिनेमा ..नाटक..मिडिया..स्पर्धा ..वा जिवन यात टॉप ला जायचे असेल व यशस्वि व्हायचे असेल तर " कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है'.. असे म्हटले जाते हे खरे असेल का? व काय काय गमवावे लागत असावे?.. ह्या बाबत माहितगार माणसे या वर भाष्य करतिल का?

तंत्रज्ञानाची 'उपयोगशील' रचना: आधुनिक जगाची गरज

लेखक कल्पक यांनी मंगळवार, 18/02/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर हवी ती माहिती पटकन मिळत नाही आहे का? मोबाईल फोनमध्ये विविध गोष्टी वापरताना गोंधळ होतो आहे का? एखादी कार्यप्रणाली (Software) वापरणं कठीण वाटतंय का? इंटरनेटद्वारे बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत का? एटीएम मशीन वापरताना अडचणी येत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची "उपयोगशीलता" (Usability) वापरणाऱ्यांसाठी (Users) योग्य नाही किवा ह्या उत्पादनांची रचना (Design) व्यवस्थित नाही. कोणतेही उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते.

फायदा घ्या बजेटचा

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 18/02/2014 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून फ्रीज, टीव्ही, देशी बनावटीचे मोबाईल, छोट्या कार स्वस्त होणार आहेत. या अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी अबकारी दर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली तसेच छोट्या वाहनांसाठीचा अबकारी कर १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.