Skip to main content

मी,मिपा आणी कोकणी धसका...

लेखक जेपी यांनी रविवार, 11/01/2015 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
(सुचना - सदरिल लेखातील घटना दिं.११/०२/२०१४ रोजी घडलेली आहे. हा लेखही त्याच सुमारास लिहीला होता.

माथेरान

लेखक कंजूस यांनी रविवार, 11/01/2015 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल शनिवारी माथेरान पैनरमा मिनी ट्रेक केला. अगदीच वाया नाही गेला. दोन शेकरू, एक नंदननाचण, आणि एक हिरवा साप पाहिला. फोटो आमच्या कैमऱ्यात बसत नाहीत भाईर जात्यात. माहितीच्या पाट्यांचे बसतात.ते इथे देत आहे.

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 11/01/2015 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच.

भीतीच्या भिंती:४: खिडकीतून पाहताना..

लेखक आतिवास यांनी शनिवार, 10/01/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, , (नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. स्थळ - काळ हेतूतः मोघम ठेवले आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.) कोणत्याही ठिकाणी गेलं की तिथल्या सर्वसामान्य माणसांशी बोलायचं ही एक नेहमीची सवय.

अभिव्यक्ती

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 10/01/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशात प्राचीन काळापासूनच अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला महत्व दिल्या गेले आहे.नास्तिक चार्वकला सुद्धा ऋषी म्हणून संबोधित केले आहे. भांड, तमाशा इत्यादी लोकनाट्यात देवी देवतांवर टिप्पण्या केल्याच जातात आणि लोक ही ते सहजतेने घेतात. कुणालाही वाईट वाटत नाही.

ऑटीझम प्रवासातील सच्चा मित्र: ABA - Applied Behavior Analysis

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी शनिवार, 10/01/2015 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
tumblr_mb2suwUrdE1ql4q1lo1_500  ABA ची मूळ तत्वं फार सोपी आहेत. सोपी म्हणजे वाचायला. आचरणात आणायला  मात्र अवघड. परंतू ऑटीझम पेरेंट्स हे चॅलेंज स्विकारतात, व ABA  पद्धती आचरणात आणायचा  प्रयत्न करतात. ABA therapists त्यासाठी मदतीला असतातच.

एका लेण्यांच्या मागावर - खडसांबळे लेणी

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी शनिवार, 10/01/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर सव्वातीन-साडेतीन वर्षे झाली असतील पण सगळे जसेच्या तसे आठवतेय. तो सतत हुलकावणी देणारा पाउस, त्या घनगडावर चावलेल्या मधमाश्या, ते एकोल्याचे आणी केवणीचे टेबल लँड, ती चुकलेली वाट आणि सगळे काही.... --------------------------------------------------------------------------------------- ह्याची सुरुवात कधी झाली ते नक्की आठवत नाही पण काही वर्षांपुर्वी सांगाती सह्याद्रीचा वाचत असताना बहुदा माझ्या मनात ठिणगी पडली असावी. २००६ साली सवाष्णी घाट केला तेव्हाच तेलबैला, सुधागड परीसराने मोहीनी घातली होती.

करा! करा!! करा!!! क्रापाव राईस!! (अ थायी राईस!)

लेखक स्पंदना यांनी शनिवार, 10/01/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
हॅप्पी न्यु इयर मिपाकर्स!! हॅप्पी न्यु इयर!! करु करु म्हणत, गेल्यावर्षी मागे राहिलेल्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण करायच्याच असं मनोमन ठरवुन, मी या वर्षी गेल्या वर्षीची आणखी एक गोष्ट पुरी करतेय. त्याच काय झालं; गेल्या वर्षी शिर्डीला जन्मात पहिल्यांदाच जाणे झाले. इतकी वर्षे उठसुठ नाशिकला जाउन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घ्यायच्या व्यसनापायी शिर्डी राहूनच जायची!!

जुगाड

लेखक कोंबडी प्रेमी यांनी शनिवार, 10/01/2015 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
जुगाड ह्या शब्दाने आणि जुगाडू वृत्तीने सध्या थैमान घातले आहे ...