शेअरबाजार :Tips Are for Waiters, Not Traders. भाग II
“मितरों…..” (ईतना सन्नाटा क्यों हो गया भाई??) शेअरबाजारांतील टीप्स, सल्ले यांतुन हमखास पैसा कमवायचे माझे एक 'टॉप सिक्रेट' (फक्त आपणालाच) सांगुन विषयावरील चर्वितचर्वण एकदाचे थांबविणार आहे. ऐकणार ना ??
मी यासाठी सर्वप्रथम बाजारांत नियमितपणे ट्रेडिंग करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचे पत्ते, मोबाईल नंबर, ई-मेल आपणा सारख्यांच्याकडुन मिळवतो.
मिसळपाव