एके संध्याकाळी ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुलावरुन काढलेले फोटो.
शाळेत नविन असल्याने अजुन "गमभन" नीट येत नाही.
सबब मानात असुनही वर्नन करता येत नाही.
तो पर्यन्त फोटोंचा आनंद लुटा.
हौशि छायाचित्रकार
जयपाल
http://www.flickr.com/photos/jayendra001/
एके संध्याकाळी ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुलावरुन काढलेले फोटो.
शाळेत नविन असल्याने अजुन "गमभन" नीट येत नाही.
सबब मानात असुनही वर्नन करता येत नाही.
तो पर्यन्त फोटोंचा आनंद लुटा.
हौशि छायाचित्रकार
जयपाल
http://www.flickr.com/photos/jayendra001/
प्रतिक्रिया
28 Oct 2009 - 10:48 pm | पक्या
फोटो इथे दिसत नाहियेत.
पण फ्लिकर वर पाहिले. क्लास आले आहेत.
त्यातही हा DSC_0029edited आणि DSC_00३४edited हे खूप आवडले.
29 Oct 2009 - 10:04 am | jaypal
मिपा वर फोटो अपलोड करण्याचा बराच प्रयत्न केला. पण व्यर्थ. क्रुपया मार्गदर्शन व्हावे.
jayendra001@rediffmail.com वर संपर्क साधल्यास व्यक्तीशहा फोटो पाठविण्यास मला आनंदच वाटेल.
श्री. पक्या यांच्या अमुल्य सुचनेनुसार फोटो अपलोड करण्यात एकदाचा यशस्वी झालो. पक्या खुप खुप धन्यवाद
28 Oct 2009 - 11:55 pm | प्रभो
मस्तच रे.....
विजुभाऊंकडून शिक फोटो कसे चढवायचे ते... :)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
29 Oct 2009 - 12:02 pm | अश्विनीका
वॉव, खूपच सुंदर आले आहेत सर्व फोटोज.
नं २, ५, ६ हे खूपच आवडले.
- अश्विनी
29 Oct 2009 - 1:42 pm | टारझन
मला उजवी कडून ३रा, वायव्येकडून पाचवा आणि नैऋत्येकडून पहिला फोटो भयंकर आवडला !!
शारदा लिमियांच्या त्या ओळी आठवल्या
29 Oct 2009 - 12:32 pm | अवलिया
वा.. वा.. वा.. छान !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
29 Oct 2009 - 1:35 pm | मदनबाण
मस्त...
(ठाणेकर)
मदनबाण.....
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
29 Oct 2009 - 1:58 pm | गणपा
क्लास फोटो आहेत.. डेस्कटॉप वर लावण्या जोगे.
29 Oct 2009 - 4:08 pm | स्वाती२
मस्तच!
29 Oct 2009 - 5:41 pm | प्रमोद देव
:)
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
29 Oct 2009 - 5:52 pm | jaypal
असा हा रम्य सुर्य उगवला ,
माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? ,
वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!!
टारझन राव तंदूर शिजवून खातात हे माहीत नव्हते.
(भाजुन खातात हे ठाउक होते.)
29 Oct 2009 - 6:03 pm | टारझन
श्री जयपाल , आपला बुध्यांक आम्ही समजलो त्या पेक्षा ३.१३% जास्त आहे.
आपले अभिनंदन !!
-- राज्यपाल
29 Oct 2009 - 6:24 pm | jaypal
आहो टारझन राव
थोडासा चेष्टेचा प्रयत्न केला.
अजुन हसमुखि जोडता येत नसल्याने गैर समज झाला असावा.
क्षमस्व
दुरितांचे तिमीर जोवो/
विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/
प्राणिजात/