Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टारझन on Wed, 09/30/2009 - 01:38
  • Log in or register to post comments
  • 20432 views

प्रतिक्रिया

Submitted by घाटावरचे भट on Wed, 09/30/2009 - 02:14

Permalink

अत्यंत ही&हि

म आणि हा आणि न!!! टार्‍या फॉर्मात!!! पयला परतिसाद आपलाच च्यामायला... आपन नि टार्‍या यकाच कंपूतले, हाय का नाय बे टार्‍या?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/30/2009 - 15:37

In reply to अत्यंत ही&हि by घाटावरचे भट

Permalink

असच म्हणतो...

निव्वळ अफलातुन जसा बोर करणारा बोरकर तसा , रात्रीतून दिवस करणारा दिनकर =)) =)) =)) =)) =)) ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 09/30/2009 - 02:31

Permalink

अगायाया

कं लिवलंय, कं लिवलंय =)) =)). एकाच लेखात किती म्हणून पक्षी मारायचे भौ! पुढचे भाग येऊ द्या.
नाना : नाही , कल्पना नाही , एक शववाहिका गेली , माझ्याकडे नंबर आहे , बोलावू का परत ?
- नशीब लिमयांकडे स्कूटर नव्हती, नायतर कोटा पूर्ण झाला असता (नानाचा की लिमयांचा हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून :))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Wed, 09/30/2009 - 02:37

In reply to अगायाया by नंदन

Permalink

नंदनराव

नशीब लिमयांकडे स्कूटर नव्हती, नायतर कोटा पूर्ण झाला असता (नानाचा की लिमयांचा हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून)
चिंताच नको. मिपाचे वाचक फारच दांडग्या कल्पनाशक्तीचे आहेत. ;) आता आम्ही तुम्हाला कोणती म्हणून उदाहरणे देणार? तुम्ही शिणियर आहात (अजून काका नायतर आजोबा नाय म्हणून काय झालं?), समजून घ्यालच!!
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 09/30/2009 - 17:45

In reply to नंदनराव by घाटावरचे भट

Permalink

उपहासात्म

उपहासात्मक जिवनाच्या उत्तेजनार्थ प्रेषक टारझन ( मंगळ, 09/29/2009 - 09:08) . पाकक्रिया >>> =)) =)) हसायला ईथुनच सुरुवात झाली..नशीब भेळ नाय बनविलीस... ढुस्क्लेमर्स : .......त्रास टाळू शकता>>> =)) =)) =)) =)) =)) =)) तु त्याची काळजी करु नकोस रे ,हल्ली लोक्स जमालगोटा , शतघौतघृत व अमृताजंन घेऊन बसतात असे वाचण्यात आले आहे... बाकी संपुर्ण लेखाबद्दल ... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सुचना : अनेक लोक्स आता धोतराशिवाय फिरतील याबाबत शंका नाही.. बाकी .. एका पाचवी ब ईयेत्तेतल्या एका बाळबोध निबंधाचे ईतके परिपक्व विडंबन आवडले नाही. कारण... १) प्रस्तुत लेखात जात / धर्म/पंथ/वर्ण यांचा उल्लेख नाही.. २) वांझोटी राजकीय चर्चा नाही (रिडालोस म्हणजे राजकारण नव्हे.) ३) राशीभविष्य/ नाडीपरीक्षा ह्या विषयांवर काही ही लिहीलेले नाही. ४ ) हा निबंध ईतिहास संशोधनाविषयक चर्चेला पुरक नाही . ५ ) भारतीय अमेरिकन/ अमेरिकन भारतीय /निवासी भारतीय अमेरिकन/ अनिवासी भारतीय अमेरिकन/निवासी अमेरिकन भारतीय /अनिवासी अमेरिकन भारतीय / अदिवासी (नको बास झाल)ह्या वादात हा लेख गुरफटला जाउ शकत नाही. ६ ) अमेरिकेत " ओबामा " कुठला टिश्श्यु पेपर वापरतात आणी पाकिस्तानात कुठला ? ह्याचा देखील उल्लेख नाही आणी सर्वात शेवटी.. ७) एकही परभाषीय आंतरजालीय वांझोटी लिंक न देता हा लेख कसा प्रसिध्द केला गेला.. धष्टपुष्टवेक्ता.. सू हा स...
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 09/30/2009 - 09:01

In reply to अगायाया by नंदन

Permalink

+१

>>>नानाचा की लिमयांचा हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून १००% नानाचा रे.... लिमये नानाला नाय झेपायचा... ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 09/30/2009 - 09:18

In reply to +१ by दशानन

Permalink

+२

लिमये आपल्याला नाय झेपणार.. !! ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Wed, 09/30/2009 - 02:52

Permalink

जियो...

क ह र!!! टार्‍याचे लेख/प्रतिसाद म्हणजे पैसा वसुल असतात याचा पुन्हा एकदा अनुभव आला...चौफेर फटकेबाजी! अवांतरः आगामी आकर्षणात गिरीजा श्रीवर्धन यांचं नाव नसल्यामुळे आपणास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येत आहे...नाहीतर पयला लंबर पक्का होता!
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 09/30/2009 - 03:45

Permalink

(जमल्यास

(जमल्यास क्रमशः) ??? कशाला?.... कशाला?.... जमवाच बुवा एकदाच. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Wed, 09/30/2009 - 05:16

Permalink

दिलं दिलं !!

पैल्या पाचात रे !! (त्या टिउची सूचना मनावर घे !) आणि सर्वात बेष्ट, म्हन्जे कविता टाकायला लाग ! तुझ्यात मला एक स्पार्क दिसतो आहे: अर्धबावरी कालपहाडी कलिंगड सडता बैगनवेली घालफोडणी तुरडहाळी अलगद कुकर विझलबोली घुसतादुस्तर पेटिकोटास्तर जोडलावणी दुष्टकापणी समुच नगरी बालक समरी चपखल बाला मूर्तहरिणी -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 09/30/2009 - 07:27

Permalink

हसून

हसून मरायची वेळ आली. कहर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on गुरुवार, 10/01/2009 - 04:50

In reply to हसून by चित्रा

Permalink

+१

सॉल्लिड धोबीपछाड! :D =)) अत:करण उद्वाहक म्हणून हा लेख नेहमी कामास येईल. वाचनखूण साठवली आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 10/02/2009 - 02:31

In reply to +१ by सुबक ठेंगणी

Permalink

+२

खूपच मजेदार. क्रमशः जमवाच राव.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 10/21/2009 - 18:48

In reply to हसून by चित्रा

Permalink

असेच

असेच म्हणते. फार वेगळं काही म्हणायला जागा नाही ठेवली टार्‍यानं! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Wed, 09/30/2009 - 07:33

Permalink

उच्च!!!!!!!!!!!

असा हा रम्य सुर्य उगवला , माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? , वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!! =)) =)) =)) =)) =)) कोब्या : वा वा शारदा दिदि वा !! काय सुचतंय तुला , बाबा संध्याकाळी आलात की हिच्या कवितेचं रसग्रहण करा हो , आणि हो , बँकेत जाऊन माझा निबंध नक्की वाचा , मी तुम्हाला लिंक दिलेली आहे , माझा धागा खाली गेला असेल त्याला कृपया वर आणा सदानंद : असा चिंतित नको होऊस , तु निश्चिंत मनाने जा महाविद्यालयाय , मी तुझ्या लेखणार्थ एक पुर्ण वैचारिक प्रोत्साहनात्मक प्रतिसाद तुला लिहीलंच , उपहासात्मक प्रतिसादांचं मनावर घेऊ नकोस जॉकि : बाबा ,तुम्ही फक्त त्याच्या त्या रटाळ निबंधांना प्रतिसाद देतात , मी लिहीलेल्या " भारताचा विकास : जातिय आरक्षण " ह्यावर तुम्ही अजुन प्रतिसाद देताहात! तो धागा आता बारा पानं मागे गेला ! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) टारू, महान आहेस! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/30/2009 - 07:42

Permalink

इष्टमनकलर

इष्टमनकलर मणोरंजन! मागली अमोश्या चांगलीच लाभली तुला, लेखन ग्रह चमकू लागले आहेत. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 09/30/2009 - 07:46

Permalink

हुच्च

हुच्च उत्तेजना आणणारा लेख.. :) तात्या लिमये.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 09/30/2009 - 08:07

Permalink

आता

आणखीन एक पुस्तक वाचतो. 'वेळेचे महत्व' ह्या विषयावर. 'व्ही' नायक शंभु
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Wed, 09/30/2009 - 08:11

Permalink

शारदा लिमयेला भलतीच काम्पिठिसन हये आता

मिभो भाऊ बरोबर बोलून राहिले.. तुझ्यात स्पार्कच स्पार्क दिसताहेत.. दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती.. साष्टांग दंडवत !! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 09/30/2009 - 08:23

Permalink

कोब्या

कोब्या मध्ये कोणी तरी राहून राहून दिसत आहे.... ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) तु कविता करायला लाग बाबा... लै भारी करशील ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Wed, 09/30/2009 - 15:53

In reply to कोब्या by दशानन

Permalink

अर्धबावरी

अर्धबावरी कालपहाडी कलिंगड सडता बैगनवेली घालफोडणी तुरडहाळी अलगद कुकर विझलबोली घुसतादुस्तर पेटिकोटास्तर जोडलावणी दुष्टकापणी समुच नगरी बालक समरी चपखल बाला मूर्तहरिणी ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) टार्या.... तू के व ळ अ ष क्य आहेस्स!!!!!!!!! अवांतर : त्या शुद्ध तुपातल्या लिमये' ला अक्शी बाटवलास्स !!! :-? जय भीम आणि जय परशुराम एका ताटातुन ऐक्मैकान्ना भरवत.... सौरी सौरी... 'चारत' असल्याचा अम्मळ भास झाला... ;) ___/\___ युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on Wed, 09/30/2009 - 08:57

Permalink

कवितांचा

=)) कवितांचा नाद खुळा !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 09/30/2009 - 09:17

Permalink

कहर आहेस

कहर आहेस तू! सह्ही चालू आहे.. चालूद्या! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 09/30/2009 - 09:20

Permalink

छप्परफाड

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) छप्परफाड रे !! पुढचे भाग येवु दे पटापट.. !!! प्रतिसादार्थ आम्ही आहोतच.... पहिले बक्षीस घेवुन.. ! :) नाना खवट उर्फ अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Wed, 09/30/2009 - 09:28

Permalink

तुझं नाव

तुझं नाव अशक्य टार्‍या ठेवलं पाहीजे आता... :D =)) दिपाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 09/30/2009 - 09:30

Permalink

होय रे गब्रू!

झकास लिवलंय... घोषणा मोठ्या करती, नेहमी तोंडावर पडती, तरी न अक्कल सुचती, भारत माता की जय जॉकि काही नं ऐकल्या सारखं करत निघून गेला. जॉकी निघून गेला पण ते नाना येतंय बघ आता तुझ्यामागं दांडका घेऊन!!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by फ्रॅक्चर बंड्या on Wed, 09/30/2009 - 09:53

Permalink

लय भारी

लय भारी
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Wed, 09/30/2009 - 10:09

Permalink

अजून काय बोलू

वर सर्वांनी लिहील्याप्रमाणे गदगदून हसायला लावणारा सुरेख लेख जमलाय. पण मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे सादरीकरण...वेगवेगळे रंग वापरून. कोब्या एकदम आवडला रे (म्हणजे या लेखापुरता हं)
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Wed, 09/30/2009 - 10:15

Permalink

अबे

अबे टार्‍या भयंकर लिहिले आहेस बे!!! हसुन हसुन वाट लागली आहे!!!! पुढचा भाग टाका लवकर निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 09/30/2009 - 10:18

Permalink

कईच हुच्च लेख.....

आता थाबांयचं नाही टारु शेठ....एका वर एक येवु द्यात ह्याचे भाग.मस्त ,चटकदार ,खुशखुशीत लेख..हसारयचे म्हणजे किती? लई भारी.... =)) =)) =)) =)) =)) वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 09/30/2009 - 10:38

Permalink

हॅहॅहॅ

फुडचा लेख येउंद्या उपासात्मक जेवणाच्या उत्तिष्ठनार्थ. म्हंजी फुल्ल 'वसुलि' व्हईन.
गंगाबाई : आगं ए भवाने , त्ये म्यागी गार व्हतंय की ... हादड पट्टदिशी .. मला ब्लावजं शिवायची पडल्यात अजुन खंडीभर !!
गंगाबाईला जर ब्लाउज मदी विलॅष्टिक घालायची आयडिया दिली तर कंच्या बी साईजला फिट बसन.कापाडच विल्याष्टिकशिटी हा गुनदर्म असल्याल असन तर पेटंट -हाउं द्याव म्हंतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Wed, 09/30/2009 - 10:44

Permalink

हसुन हसुन मुरकुंडी वळणे

टार्‍याभाऊ, =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) म्हणीचा सर्स्वी प्रत्यय आला कार्यालयात मजबुत धिंगाणा झाला... या पामराला, आपल्या पंख्यांच्या यादीत थोडी जागा द्याल का?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 09/30/2009 - 11:19

Permalink

खल्लास.

खल्लास. टार्‍या के व ळ अ प्र ति म हे शब्द देखील कमी पडत आहेत. :) (टार्‍या भयंकरचा ण फिरणारा फॅण) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 09/30/2009 - 11:19

Permalink

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.................

अबे काय लेख लिहिलाय का मजाक करुन र्‍हायला बे? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) च्यायला! टार्‍या ऑन फायर.... क आणी ड आणि क ! साल्या त्या कवितांचं आउटसोर्सिंग कुणिकडं केलं होतं बे? एकदम वरिजनल हैत!! अस्सल पैल्या धारेच्या :) चालुद्या! तुम्ही लिव्हा...आणि आम्ही गडाबडा लोळत हसुन वाचतो :D
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 09/30/2009 - 11:39

Permalink

...

...
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 09/30/2009 - 11:40

Permalink

__/\__

=)) तुझ्या लेखनाचा उपक्रम आवडला ;) :) ऋषिकेश ------------------ सकाळचे ११ वाजून ३९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "बनवाबनवी.. अशी ही बनवाबनवी...."
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Wed, 09/30/2009 - 11:49

Permalink

मस्तच.....!

=)) =)) =)) =)) हसुन हसुन वाट लागली आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Wed, 09/30/2009 - 11:50

Permalink

दे दणादण...टारझण

कविता वाचुन हसुन हसुन मरायची पाळी आली. जबराट. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 09/30/2009 - 11:55

Permalink

च्यायला

टार्‍या चा लेख टार्‍या सारखाच महा ही &ही आहे :) :) :) :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by विमुक्त on Wed, 09/30/2009 - 11:58

Permalink

भन्नाट!!!!!!!!!!!

भन्नाट!!!!!!!!!!! लयं भारी.... हसुन हसुन वेडा झालो...
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on Wed, 09/30/2009 - 12:04

Permalink

लेख भन्नाट दिसत आहे...

प्रतिसाद पाहून येडा झालो.... आरामात वाचून प्रतिक्रिया देतो...
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 09/30/2009 - 12:21

Permalink

छान!!!

जंगलकुमार, लेख अगदी रोचक आहे. पण आपण हे लेखन करताना काही विदा गोळा केला होता का? आणि कोणत्या निरीक्षणपध्दतीनुसार केले हे विदासंकलनाचे काम? इथे लिहिताना कोणत्याही प्रकारचा नियमभंग अथवा औचित्यभंग होऊ नये हीच इच्छा. एक नम्र सूचना. लेखनात इतका उपमा उत्प्रेक्षा (हुश्श!!! जमलं बुवा एकदाचं लिहायला) इत्यादी अलंकारांचा उपयोग बहुधा लेखनाच्या मूळ गर्भित अशा आशयास मारक ठरतो असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. त्यामुळे आपण पुढचा भाग लिहिताना या सूचनांचा जरूर विचार करावा. आणि हो, आपण बहुतेक ठिकाणी न ऐवजी ण असे लिहिता. या मागे काही व्याकरणीय नियम आहे काय? असल्यास कोणता? नसल्यास, आपल्याला काही शरीरशास्त्रीय दुविधा आहे काय? उदाहराणार्थ, बोटाचे हाड वगैरे वाढणे इत्यादी... जरूर लिहावे. समजून घेण्यास उत्सुक आहोत. *** हा झाला लिहायचा प्रतिसाद, आता खरा मनातला प्रतिसाद *** हाण्ण तिच्यायला!!! टार्‍या, लेका... एकही धोतर शिल्लक ठेवलं नाहीस रे फाडायचं. च्यायला, पार मुरगळून पिरगळून टाकल्यास की रे मुंड्या. कविता तर जबरीच. मला तर आता संशय येतोय की तो आयडी तुझाच डुप्लिकेट आहे की काय? इतकी वर्जिनल आहे कविता. थोडक्यात काय तर लेख अगदी... क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/30/2009 - 17:59

In reply to छान!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

-१

टार्‍या, लेका... एकही धोतर शिल्लक ठेवलं नाहीस रे फाडायचं.
फाडा का फेडा? असो. या ही & ही निबंधाची लांबी अंमळ आपल्या बोटाच्या हाडाप्रमाणे जास्त झालेली आहे. पुढच्या वेळेस अंमळ लहान निबंध लिहीलात तर आमच्या ब्लॉगवर आपल्या नावासकट नाट्यछटा म्हणून प्रकाशित करण्यात येईल. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 10/01/2009 - 14:27

In reply to -१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अदितीजी

अदितीजी , आपल्या प्रतिक्रयेबद्दल आभार , नजरचुकीने प्रतिक्रिया वाचायची राहून गेलेली क्षमस्व !
या ही & ही निबंधाची लांबी अंमळ आपल्या बोटाच्या हाडाप्रमाणे जास्त झालेली आहे.
चालायचंच , काहिंना मोठा आवडतो .. काहींना छोटा .. सगळ्यांच्या आवडीनिवडी नाही संभाळता येत :) -(कधी मोठा , कधी छोटा) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Wed, 09/30/2009 - 12:57

Permalink

:)

आपल्या लेखनार्थ हा आमचा उत्तेजनार्थ प्रतिसाद! - टिंग्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 09/30/2009 - 14:53

Permalink

छाण.......स्वारी छान म्हणायचे ना रे आता ??? :)

छाण.......स्वारी छान म्हणायचे ना रे आता , टार्‍या ??? :) १ णंबर........ असा हा रम्य सुर्य उगवला , माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? , वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!! टिपिकल टारोबा...... कोब्या : बाबा , मला ह्याच्या भाषेवरून संशय येतोय , ह्यानेच माझ्या एका लेखाची निबंध म्हणून वाट लावलेली तिकडे ! अगगगगगग.........कार्टं तरीपण त्वाँड उघडतयच की रं!!!!! (जमल्यास क्रमशः) रोज स़काळ संध्याकाळ होऊन जाउदे.......एक उत्तेजना+ रथ :) =))
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 09/30/2009 - 15:16

Permalink

अर्धबावरी

अर्धबावरी कालपहाडी कलिंगड सडता बैगनवेली घालफोडणी तुरडहाळी अलगद कुकर विझलबोली घुसतादुस्तर पेटिकोटास्तर जोडलावणी दुष्टकापणी समुच नगरी बालक समरी चपखल बाला मूर्तहरिणी टार्‍या कविता ऑटसोर्स केल्या नसतील तर तुझे नाव पैल्या तीनात. पैला लंबर टार्दिनी चाच. बाकी लेखाबद्दल काय बोलायची सोय नाय. बेष्टच. जीऑ टार्‍या जीओ. मुळमुळीत गुळमुळीत मिळमिळीत पुळकावणी ठरतात टार्‍याच्या पुढे ठाकता उभ्या सार्‍या झणी.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 09/30/2009 - 15:55

Permalink

टार्‍या!!

कविता वाचून गदगदलो रे! त्या मुळातच 'तशा' असल्याने विडंबनार्थ कहीही न मिळाल्याने खट्टू झालो. प्रतिसादार्थ काहीही लिहू नये असे मनात येत असतानाच चारचौघात प्रतिमेला उणेपणा येऊनये म्हणून बुद्ध्याच प्रतिसाद द्यायचे ठरवले. असो. डोक्याची जास्ती मंडई करत नाही! <०=8=< ()चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/30/2009 - 16:57

In reply to टार्‍या!! by चतुरंग

Permalink

रंगाशेठ ना

रंगाशेठ ना कच्चामाल न पुरवल्या बद्दल टारुला कोजागीरीच्या शुभेच्छा.. आवांतर : रंगाशेठ, बसुन बसुन कुले अंमळ सुजल्यासारखे दिसतायत. ;) ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 09/30/2009 - 17:11

In reply to रंगाशेठ ना by गणपा

Permalink

आईईईईईईईईईईईग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं!!!!

गणप्या...... =)) =)) =)) =)) _/\_
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com