✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुगरणीचा खोपा

स
सुनील यांनी
Sun, 10/25/2009 - 07:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5718 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

सुंदर... सली

विसोबा खेचर
Sun, 10/25/2009 - 08:13 नवीन
सुंदर... सलीलचे मिपातर्फे आभार.. तात्या.
  • Log in or register to post comments

भारी

सहज
Sun, 10/25/2009 - 08:31 नवीन
निसर्गातील भुरळ घालणार्‍या अनेक मनोहारी गोष्टींपकी एक म्हणजे, लाजाळूचे झाड/झुडूप. आमचे एक आवडते झुडूप!! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

सुगरणीचा खोपा!!!!

मस्त कलंदर
Sun, 10/25/2009 - 10:36 नवीन
Image removed. लहानपणी खूप हौस होती.... सुगरणीची घरटी गोळा करण्याची.... एकदा मात्र त्या घरट्यात पिलू होतं..... त्याला ड्रॉपरने पाणी.. दूध पाजण्याचा प्रयत्न केला.. पण नाही जगलं ते!!!!! त्यानंतर पुन्हा कधी घरटं हवं म्हणून हट्ट नाही केला!!!! :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

सुरेख!

क्रान्ति
Sun, 10/25/2009 - 16:56 नवीन
सुरेख फोटो! क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

छान फोटू!

चतुरंग
Sun, 10/25/2009 - 22:05 नवीन
आम्हाला दिसलेला 'खोपा' वेगळा आहे आणि शिवाय तो सुगरणीचा आहे की नाही हेही माहीत नाही! ;) Image removed. (खुद के साथ बातां : दरवेळी सुनीलरावांनीच चित्राचं विडंबन करावं असं थोडंच आहे? :?) चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त!

सुनील
Mon, 10/26/2009 - 07:09 नवीन
खोप्याचा फटू तर खोप्याचा फटू पण समोर आरसा ठेवायला काय हरकत नव्हती बॉ! ;) दरवेळी सुनीलरावांनीच चित्राचं विडंबन करावं असं थोडंच आहे? ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा