गेल्या महिन्यात काही मित्रांबरोबर वाईला गेलो होतो. तिथे फिरताना झाडावर टांगलेली सुगरणीची घरटी पाहिली. मित्राने त्याचे काही फोटोदेखिल काढले.
आज, मिपाच्या मुखपृष्ठावरील "खोपा" पाहून त्याची आठवण आली.
स्थळ - वाई
दिनांक - ५ सप्टेंबर २००९
आभार - (मिपाकर नसलेला) मित्र, सलील
अवांतर - तात्यांनी दिलेल्या गाण्यातील दुव्यात बहिणाबाई चौधरींचा उल्लेख संत बहिणाबाई असा आला आहे, ते चूक आहे. संत बहिणाबाई वेगळ्या आणि अहिराणी बोलीत सुंदर रचना करणार्या सोपानदेव चौधरींच्या मातोश्री बहिणाबाई वेगळ्या.

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5730
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर... सली
भारी
सुगरणीचा खोपा!!!!
सुरेख!
छान फोटू!
मस्त!
In reply to छान फोटू! by चतुरंग