दिवाळी २००९

Primary tabs

गणपा's picture
गणपा in कलादालन
20 Oct 2009 - 11:56 am

म्हणतात ना दुखःवाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो. तर या मग आमच्या आनंदात सहभागी व्हायला :)

लक्ष्मीपुजन.

या फराळाला

माय लेकी दिवे घेउन सज्ज.

तबकामध्ये आज तेवती निरांजनाच्या वाती दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती.

पाडवा.

आईची देखा-देखी

आकाश कंदिल

मलाकी नै खुप भीती वाटते मोठ्या फटाक्यांची

आरास आणि रांगोळी.

लक्ष दिप हे उजळले घरी दारी शोभली सडा रांगोळी..........

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचीये अंधाराचा होतसे विनाशु.......

संस्कृती

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

20 Oct 2009 - 12:00 pm | प्रमोद देव

वा! गणपाशेठ! मजा आणलीत!

पर्नल नेने मराठे's picture

20 Oct 2009 - 12:02 pm | पर्नल नेने मराठे

पाड्व्याची ओवाळणी स्किप केलिस कि काय :o :w
चुचु

सहज's picture

20 Oct 2009 - 12:02 pm | सहज

फटाके नाही मिळत काय तिकडे का कट्टर पर्यावरणवादी ? :-)

विसोबा खेचर's picture

20 Oct 2009 - 12:05 pm | विसोबा खेचर

मस्त रे गणपा! : )

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2009 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणपा मस्त रे...!

>>>तबकामध्ये आज तेवती निरांजनाच्या वाती दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती.

चालू दे !!! :)

-दिलीप बिरुटे

प्रभो's picture

20 Oct 2009 - 5:33 pm | प्रभो

मस्त रे
--प्रभो

लवंगी's picture

20 Oct 2009 - 7:14 pm | लवंगी

:)

संदीप चित्रे's picture

20 Oct 2009 - 7:18 pm | संदीप चित्रे

तुम्हा सर्वांना शुभेच्छा !

प्राजु's picture

21 Oct 2009 - 12:54 am | प्राजु

सुरेख!!
:)

(बाकी आपल्या सौ ना बघून फार फार बरं वाटलं..आता जरा तुमच्या पाक प्रयोगांवर लगाम बसेल ;) )
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

21 Oct 2009 - 1:01 am | चतुरंग

तुमची लाडकी कन्यका एकदम शांत दिसते! :) (की इतर नन्ह्या बालकांप्रमाणे हे रुप फोटोपुरतेच? ;))

चतुरंग

चित्रा's picture

21 Oct 2009 - 4:30 am | चित्रा

लेक आणि तिच्या आईचा फोटो छान आला आहे! आणि खरे तर सगळेच फोटो सुरेख आले आहेत.

(फरशा पाहून घरची आठवण आली. आमच्या जुन्या घरात अशा षटकोनी फरशा होत्या).

ऋषिकेश's picture

21 Oct 2009 - 10:16 am | ऋषिकेश

वा मस्त! फोटो आणि दिवाळी दोन्ही
येणारे संवत असेच आनंदाचे जावो ही शुभेच्छा!

(शुभेच्छुक) ऋषिकेश

शार्दुल's picture

21 Oct 2009 - 1:04 pm | शार्दुल

फोटो सहीच!!!!!!!

नेहा