Skip to main content
लेखक गणपा यांनी मंगळवार, 20/10/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात ना दुखःवाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो. तर या मग आमच्या आनंदात सहभागी व्हायला :) लक्ष्मीपुजन. या फराळाला माय लेकी दिवे घेउन सज्ज. तबकामध्ये आज तेवती निरांजनाच्या वाती दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती. पाडवा. आईची देखा-देखी आकाश कंदिल मलाकी नै खुप भीती वाटते मोठ्या फटाक्यांची आरास आणि रांगोळी. लक्ष दिप हे उजळले घरी दारी शोभली सडा रांगोळी.......... नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचीये अंधाराचा होतसे विनाशु.......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9257
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

गणपा मस्त रे...! >>>तबकामध्ये आज तेवती निरांजनाच्या वाती दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती. चालू दे !!! :) -दिलीप बिरुटे

सुरेख!! :) (बाकी आपल्या सौ ना बघून फार फार बरं वाटलं..आता जरा तुमच्या पाक प्रयोगांवर लगाम बसेल ;) ) - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/

लेक आणि तिच्या आईचा फोटो छान आला आहे! आणि खरे तर सगळेच फोटो सुरेख आले आहेत. (फरशा पाहून घरची आठवण आली. आमच्या जुन्या घरात अशा षटकोनी फरशा होत्या).

वा मस्त! फोटो आणि दिवाळी दोन्ही येणारे संवत असेच आनंदाचे जावो ही शुभेच्छा! (शुभेच्छुक) ऋषिकेश