(विठोबा) बाबुराव यांनी Fri, 10/16/2009 - 12:53 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (17) प्रतिक्रिया फास्टात विडंबन सहज Fri, 10/16/2009 - 12:59 नवीन क्या बात है!! हा कॉलेजकट्टा आहे बाबूराव. थोडा टीपी चालायचाच हुकूमावरुन!! सुतकी चेहरे करुन वरणभात खायला व त्याहुन भयानक चर्चा करायला अजुन कोणीतरी खिशाला खार लावून व्यवस्था केली आहे. +१ अवलिया Fri, 10/16/2009 - 14:56 नवीन असेच म्हणतो :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. + २ दशानन Fri, 10/16/2009 - 18:18 नवीन असे म्हणतो. :) ब्रिटिश टिंग्या Fri, 10/16/2009 - 13:06 नवीन छान आहे! अवांतर : थोडासा बदल : पण बोलता-बोलता माहंबी घर जवळ आलं व्हतं तरीबी जीभ रेटून बोललो. ''तुम्ही हाय कोण? '' एवढ्या रात्री बी आभाळात गडगडाट व्हावा तसा त्यो पाचकन थुकला’ आन अंधारात गायब व्हता-व्हता म्हणला- ’व्यक्तीगत प्रश्नाला फाट्यावर मारतो आपण’..... हा हा हा.... धमाल मुलगा Fri, 10/16/2009 - 13:20 नवीन भारीय.. च्यायला, पण बाबुराव तुमचा विठोबा एकदम वर्हाडीत कसा काय बोलायला लागला? नागपूरभेट वगैरे झाली होती काय इतक्यात? बाकी, सहजरावांशी पुर्ण सहमत! :) :) ब्रिटिश टिंग्या Fri, 10/16/2009 - 13:59 नवीन >>तुमचा विठोबा एकदम वर्हाडीत कसा काय बोलायला लागला? विठोबाच्या "आनंदावर विरजण" पडलेलं दिसतयं ;) अपेक्षीत श्रावण मोडक Fri, 10/16/2009 - 13:06 नवीन अपेक्षीत; ठीक! आरं वा! प्रमोद देव Fri, 10/16/2009 - 13:10 नवीन बाबुराव,लय झकास ! च्या मारी(खावा म्हन्तो) जब्री लिवलंय. :) नॉट टारझन Fri, 10/16/2009 - 13:11 नवीन नॉट ईम्प्रेसिव्ह :) असो , पु.ले.शु. -(स्पष्ट) टारझन हा हा हा. llपुण्याचे पेशवेll Fri, 10/16/2009 - 14:30 नवीन हा हा हा. विरजणकर्त्याची जागा चालवित आहात का? :) चालूद्या चालूद्या. :) (टारुष्रीचा मित्र)बिडीफुकता मस्तच, सुंद सखाराम_गटणे™ Fri, 10/16/2009 - 14:25 नवीन मस्तच, सुंदर ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको. हाहाहाहाह llपुण्याचे पेशवेll Fri, 10/16/2009 - 14:28 नवीन हाहाहाहाहा.. बाबूराव जबर्या. एक नंबर. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984 अवलियाला बाहेर काढा अन्वय Fri, 10/16/2009 - 18:11 नवीन बाबुला आतमधी घ्या अन अवलियाला बाहेर काढा ;) लय भारी !!! मिसळभोक्ता Fri, 10/16/2009 - 22:31 नवीन बाबुराव, लय भारी ! (पण, "ही आमची रखमाई, हिच्यावर आमचा लै जीव", हे वाक्य विसरलात वाटतं.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.) छान. पक्या Sat, 10/17/2009 - 08:52 नवीन छान. विठोबा! विलास आंबेकर Sat, 10/17/2009 - 13:14 नवीन अहो, बाबुराव, तो नक्की विठोबाच होता नां? नाही, तो माणुस गोरागोमटा होता म्हणताय म्हणुन म्हटलं! कोनी दगड मारला? प्रकाश घाटपांडे Sat, 10/17/2009 - 16:15 नवीन एक कुत्र्याचं पिलु विव्हळत चाल्लं होतं कोण तरी दगड भिरकावल्यामुळे लंगडतही होतं. ज्यानी कोनी दगड मारला आसन त्याला बी असा कोनी दगड मारन आनी त्यो बी लंगडत चालत ईव्हळत असा शाप आम्ही देतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
फास्टात विडंबन सहज Fri, 10/16/2009 - 12:59 नवीन क्या बात है!! हा कॉलेजकट्टा आहे बाबूराव. थोडा टीपी चालायचाच हुकूमावरुन!! सुतकी चेहरे करुन वरणभात खायला व त्याहुन भयानक चर्चा करायला अजुन कोणीतरी खिशाला खार लावून व्यवस्था केली आहे.
+१ अवलिया Fri, 10/16/2009 - 14:56 नवीन असेच म्हणतो :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
:) ब्रिटिश टिंग्या Fri, 10/16/2009 - 13:06 नवीन छान आहे! अवांतर : थोडासा बदल : पण बोलता-बोलता माहंबी घर जवळ आलं व्हतं तरीबी जीभ रेटून बोललो. ''तुम्ही हाय कोण? '' एवढ्या रात्री बी आभाळात गडगडाट व्हावा तसा त्यो पाचकन थुकला’ आन अंधारात गायब व्हता-व्हता म्हणला- ’व्यक्तीगत प्रश्नाला फाट्यावर मारतो आपण’.....
हा हा हा.... धमाल मुलगा Fri, 10/16/2009 - 13:20 नवीन भारीय.. च्यायला, पण बाबुराव तुमचा विठोबा एकदम वर्हाडीत कसा काय बोलायला लागला? नागपूरभेट वगैरे झाली होती काय इतक्यात? बाकी, सहजरावांशी पुर्ण सहमत! :)
:) ब्रिटिश टिंग्या Fri, 10/16/2009 - 13:59 नवीन >>तुमचा विठोबा एकदम वर्हाडीत कसा काय बोलायला लागला? विठोबाच्या "आनंदावर विरजण" पडलेलं दिसतयं ;)
आरं वा! प्रमोद देव Fri, 10/16/2009 - 13:10 नवीन बाबुराव,लय झकास ! च्या मारी(खावा म्हन्तो) जब्री लिवलंय. :)
हा हा हा. llपुण्याचे पेशवेll Fri, 10/16/2009 - 14:30 नवीन हा हा हा. विरजणकर्त्याची जागा चालवित आहात का? :) चालूद्या चालूद्या. :) (टारुष्रीचा मित्र)बिडीफुकता
मस्तच, सुंद सखाराम_गटणे™ Fri, 10/16/2009 - 14:25 नवीन मस्तच, सुंदर ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
हाहाहाहाह llपुण्याचे पेशवेll Fri, 10/16/2009 - 14:28 नवीन हाहाहाहाहा.. बाबूराव जबर्या. एक नंबर. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
लय भारी !!! मिसळभोक्ता Fri, 10/16/2009 - 22:31 नवीन बाबुराव, लय भारी ! (पण, "ही आमची रखमाई, हिच्यावर आमचा लै जीव", हे वाक्य विसरलात वाटतं.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
विठोबा! विलास आंबेकर Sat, 10/17/2009 - 13:14 नवीन अहो, बाबुराव, तो नक्की विठोबाच होता नां? नाही, तो माणुस गोरागोमटा होता म्हणताय म्हणुन म्हटलं!
कोनी दगड मारला? प्रकाश घाटपांडे Sat, 10/17/2009 - 16:15 नवीन एक कुत्र्याचं पिलु विव्हळत चाल्लं होतं कोण तरी दगड भिरकावल्यामुळे लंगडतही होतं. ज्यानी कोनी दगड मारला आसन त्याला बी असा कोनी दगड मारन आनी त्यो बी लंगडत चालत ईव्हळत असा शाप आम्ही देतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
फास्टात विडंबन
+१
+ २
:)
हा हा हा....
:)
अपेक्षीत
आरं वा!
नॉट
हा हा हा.
मस्तच, सुंद
हाहाहाहाह
अवलियाला बाहेर काढा
लय भारी !!!
छान.
विठोबा!
कोनी दगड मारला?