अरेच्चा!
प्रियवरा, लवकरी, स्वर्ग साती, मीन जळाशी...
ही इतक्या कठीण भाषेत बोलत असेल तर प्रियकर कसा जवळ यायचा? कसा बाहूंत घ्यायचा? हे म्हणजे मिठीतील मि/मी पहिली की दुसरी, असा प्रश्न ऐन मिठीत विचारावा त्याचाच उलटा प्रकार!!! ;) तिला म्हणावं, जरा सोपी भाषा वापरत जा. बोलत जा प्रियकराशी. चर्चा नको करू!!! ;)
आधी मनात उमटलेला प्रतिसाद तो हाच, कविता म्हणून विचार केल्यानंतरचा असा:
जुन्या वळणाच्या भाषेतील कवितेचा प्रयत्न मात्र छान.
मिठीतील मि/मी
छान आहे!
छान
का रे दुरावा, का रे अबोला + तरुण आहे रात्र अजुनी