Skip to main content

valley of flowers in india

लेखक jaypal यांनी गुरुवार, 01/10/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4365
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.) मस्त चित्रे आहेत.

सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड). कॅमेरा = निकॉन डि ९० लेन्स = १८-५५

सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सगळे फोटो सुरेख आहेत. सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) )

"फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात. भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी www.yhaindia.org ला भेट द्या. युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे.