मन्ना डे यांना हा सन्मान देऊन निवड समितीने स्वतःलाही पुरस्कार दिला आहे. या कमिटीवरील लोक रसिक आहेत हे नक्की!
म्हणून पुरस्कार देणार्यांचे व मिळणार्यांचे असे दोघांचे अभिनंदन!
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
मन्ना डे ह्यांचे अभिनंदन. मन्ना-लता/मन्ना-रफी /मन्ना-किशोर ह्यांची गाणी ऐकणे म्हणजे वेगळीच मजा असते.एकदा रफी साहेबांना पत्रकारांनी आपण कोणती गाणी ऐकता असे विचारल्यावर- तुम्ही माझी गाणी ऐकता पण मी मन्ना डे ह्यांची गाणी ऐकतो.असे सांगितले होते.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
वाहवा.
आता ह्या निमीत्तानी तात्यांकडुन मन्नादांच्या एखाद्या सुरेल गाण्यावर एखादे बहारदार रसग्रहण येउ देत.
माझी आवड ही -
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
सगळ्यांशी सहमत !
आजही कुठेही "लागा चुनरीमें दाग....' लागले की पावले थबकतातच !
मन्नादांचे मनापासुन अभिनंदन !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
असा सव्यसाची गायक क्वचितच जन्मतो!
+१
+१
व्वा.
खूप मोठा
खूप मोठा माणूस!
अभिनंदन
वाहवा
सगळ्यांशी