Skip to main content

मन्ना डे

लेखक विदेश यांनी बुधवार, 30/09/2009 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
३,५००च्या वर गाणी गाणा-या मन्ना डे यांना २००७ सालचा"दादासाहेब फाळके" पुरस्कार जाहीर झाला आहे. मन्ना डे यांनी गाईलेली अवीट गोडीची गाणी सर्व रसिकांना आता आठवणे , अपरिहार्य आहे ! आपणा सर्वांतर्फे मन्ना डे यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2579
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मन्ना डे यांना हा सन्मान देऊन निवड समितीने स्वतःलाही पुरस्कार दिला आहे. या कमिटीवरील लोक रसिक आहेत हे नक्की! म्हणून पुरस्कार देणार्‍यांचे व मिळणार्‍यांचे असे दोघांचे अभिनंदन! सुधीर ------------------------ हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!

In reply to by सुधीर काळे

मन्ना डे ह्यांचे अभिनंदन. मन्ना-लता/मन्ना-रफी /मन्ना-किशोर ह्यांची गाणी ऐकणे म्हणजे वेगळीच मजा असते.एकदा रफी साहेबांना पत्रकारांनी आपण कोणती गाणी ऐकता असे विचारल्यावर- तुम्ही माझी गाणी ऐकता पण मी मन्ना डे ह्यांची गाणी ऐकतो.असे सांगितले होते. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

सौरभ

व्वा. मन्नादा तर महान आहेतच. पण त्यान्ची गाणी ऐकणारे व त्याना मनापासून दाद देणारे रफीसाहेब देखील तितकेच महान.

खूप मोठा माणूस! (नतमस्तक) तात्या.

वाहवा. आता ह्या निमीत्तानी तात्यांकडुन मन्नादांच्या एखाद्या सुरेल गाण्यावर एखादे बहारदार रसग्रहण येउ देत. माझी आवड ही - --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

सगळ्यांशी सहमत ! आजही कुठेही "लागा चुनरीमें दाग....' लागले की पावले थबकतातच ! मन्नादांचे मनापासुन अभिनंदन ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"