Skip to main content

पुण्यातील CBSE शाळांतील मुलांच्या पालकांसाठी

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 30/09/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
http://punecbseschools.proboards.com/ या व्यासपीठाचा CBSE संबंधित पालकांनी अवश्य फायदा घ्यावा...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3510
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

कसले व्यासपिठ? तिकडची लिंक पाहण्याआधी काही खुलासा कराल का? का उगाच आंतरजाळावरची ट्राफिक जाम करायची बघा बघा येथेही मराठी बोर्ड नाही. चालायचेच. काळ बदलतोय, महाराष्ट्रही बदलतोय. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

तुम्हाला हा दुवा का द्यावासा वाटला? त्यात काय विशेष आहे? तुम्ही बातमी वाचली असेल तर त्रोटक का होईना टिप्पणी द्या ना मग लोक ठरवू शकतात की दुवा कशाबद्दल आहे, वाचायचा की नाही इ. ( ~X( )चतुरंग

In reply to by चतुरंग

असले एका ओळीचे धागे उडवायला काय विशेष अनुज्ञा लागते का ? नाही, आमचे धागे १००० ओळीचे असले तरी त्यावर अशी संपादकीय टिपण्णी कधी आली नव्हती... डायरेक्ट खचाक करुन उडवले गेले होते. मग अशाच धाग्यांना विशेष मेहरबानी का? की काही सदस्यांचेच धागे उडवण्याची परवानगी संपादकांना मिळाली आहे? कृपया वैयक्तीक घेवु नये. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

सभासद नवीन असल्याने अशी सुचना दिली गेली असावी. कृपया वैयक्तीक घेवु नये.

In reply to by सखाराम_गटणे™

श्री. आदरणीय माननीय सखाराम गटणे, लहान तोंडी मोठा घास घेवु नये. धन्यवाद. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

सांगून समजत नाही म्हणून कधी खचाक करुन उडवून, कधी वरीलप्रमाणे प्रतिसाद देऊन दाखवावे लागते! हे तरी समजले असेल अशी आशा आहे. चतुरंग

In reply to by चतुरंग

खूंटी हलवुन बळकट केली. :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by प्रभो

प्रश्न चुकला. कोणती असे विचारायला हवे होते. सबब उत्तर मिळणार नाही. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.