तुम्हाला हा दुवा का द्यावासा वाटला? त्यात काय विशेष आहे?
तुम्ही बातमी वाचली असेल तर त्रोटक का होईना टिप्पणी द्या ना मग लोक ठरवू शकतात की दुवा कशाबद्दल आहे, वाचायचा की नाही इ.
( ~X( )चतुरंग
असले एका ओळीचे धागे उडवायला काय विशेष अनुज्ञा लागते का ?
नाही, आमचे धागे १००० ओळीचे असले तरी त्यावर अशी संपादकीय टिपण्णी कधी आली नव्हती... डायरेक्ट खचाक करुन उडवले गेले होते. मग अशाच धाग्यांना विशेष मेहरबानी का? की काही सदस्यांचेच धागे उडवण्याची परवानगी संपादकांना मिळाली आहे?
कृपया वैयक्तीक घेवु नये.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
श्री. आदरणीय माननीय सखाराम गटणे,
लहान तोंडी मोठा घास घेवु नये.
धन्यवाद.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
प्रश्न चुकला. कोणती असे विचारायला हवे होते. सबब उत्तर मिळणार नाही.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
प्रतिक्रिया
कसले
काही दिसले
काही दिसले
काही दिसले
काही दिसले
सगळ्यांनाच विनंती - असले एका ओळीचे धागे काढू नका हो!
असले एका
In reply to सगळ्यांनाच विनंती - असले एका ओळीचे धागे काढू नका हो! by चतुरंग
सभासद नवीन
In reply to असले एका by अवलिया
श्री.
In reply to सभासद नवीन by सखाराम_गटणे™
अंमळ
In reply to श्री. by अवलिया
काय करु नका एवढे
In reply to असले एका by अवलिया
धन्यवाद.
In reply to काय करु नका एवढे by चतुरंग
खूंटी हलवुन बळकट केली.
In reply to धन्यवाद. by अवलिया
प्रश्न
In reply to खूंटी हलवुन बळकट केली. by प्रभो
नाना, तु लई
In reply to प्रश्न by अवलिया