सहित्यः- उकडुन किस्लेले बीट १ वाटी, बारीक रवा १ वाटी, साखर १ वाटी, दुध १ १/२ वाटी,तूप ४ चमचे,वेलची पावडर, काजु शोभेला,
कॄती:-
उकडुन किस्लेले बीट १ वाटी व दुध १ १/२ वाटी मिक्सर मधुन वाटणे.तुप गरम करुन रवा खमंग भाजणे.रवा भाजत असताना एकिकडे बीट व दुधाचे मिश्रन गरम करणे. भजलेल्या रव्यात गरम केलेले बीट व दुधाचे मिश्रन घालणे. व मग साखर घालणे. वरुन वेलची पुड घालणे. वरुन सजावटीला काजुचे तुकडे घालणे.
प्रतिक्रिया
12 Sep 2009 - 10:45 am | दशानन
आज पर्यंत वाचलेली सर्वात छोटी रेसेपी + विदाऊट फोटो ;)
12 Sep 2009 - 10:47 am | अवलिया
बीटाशिवाय अजुन कोणत्या गोष्टी माहीत आहेत तुम्हाला?
--बीटालिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
12 Sep 2009 - 8:11 pm | रेवती
नविन रेशिपी, पन फटू कुटय?
रेवती
13 Sep 2009 - 12:05 am | काळा डॉन
फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?
फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?फोटो? फोटो? फोटो?
काळू
दिवाळीअंकातील कथा टाईप करुन घेण्यासाठी माणूस हवा आहे, कृपया इच्छुकांनी व्य.नि करा.
14 Sep 2009 - 7:23 pm | सोनम
आता पर्यत बीटाची भाजी खाल्ली होती. आज पहिल्यादा बीटाचा शिराची कृती पाहिली.. :)
नक्की करुन पाहीन. :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"