सहित्यः- उकडुन किस्लेले बीट १ वाटी, बारीक रवा १ वाटी, साखर १ वाटी, दुध १ १/२ वाटी,तूप ४ चमचे,वेलची पावडर, काजु शोभेला,
कॄती:-
उकडुन किस्लेले बीट १ वाटी व दुध १ १/२ वाटी मिक्सर मधुन वाटणे.तुप गरम करुन रवा खमंग भाजणे.रवा भाजत असताना एकिकडे बीट व दुधाचे मिश्रन गरम करणे. भजलेल्या रव्यात गरम केलेले बीट व दुधाचे मिश्रन घालणे. व मग साखर घालणे. वरुन वेलची पुड घालणे. वरुन सजावटीला काजुचे तुकडे घालणे.
वाचने
2664
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज पर्यंत
बीटाशिवाय
नविन
फोटो? फोटो?
अरे वा....