✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थोडीशी फुल,थोडेसे मोती

प — पुष्कराज, गुरुवार, 09/10/2009 - 15:54

प्रतिक्रिया द्या
2893 वाचन

💬 प्रतिसाद (14)

वा

दिपक
गुरुवार, 09/10/2009 - 16:08 नवीन
मस्त कविता ! :)
  • Log in or register to post comments

छान!

सुबक ठेंगणी
गुरुवार, 09/10/2009 - 16:32 नवीन
चंद्र समोर असताना कोणी चांदण शोधत का? हे छान :) तुम्ही कुठेच अनुस्वार का नाही वापरलाय?? सहज एक दिवस विचारल तिला सखे मी तुला काय आणु ? थोडीशी फुल,थोडीशी हाफ आणि चकणा आण ओंजळ्भरून असं पण होऊ शकतं नां अत्र्यांचं "गांधी नेहरू दोन टोके (टोकें) हे आठवलं"
  • Log in or register to post comments

आहाहा !!

अनिल हटेला
गुरुवार, 09/10/2009 - 20:14 नवीन
चंद्र समोर असताना कोणी चांदण शोधत का? :-) क्या बात है !!! मस्त रे पुष्कराज..तब्येत खुष झाली.....;-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

:(

राघव
गुरुवार, 09/10/2009 - 16:37 नवीन
काय राव.. एवढी छान कविता करता, मग थोडं व्याकरण सांभाळलं तर आस्वाद द्विगुणीत होईल की.. :( अगदीच राहवलं नाही म्हणून-- सहज एक दिवस विचारलं तिला "सखे मी तुला काय आणु ?" "थोडीशी फुल,थोडेसे मोती आणि चांदणं आण ओंजळ्भरून" मनात म्हणालो स्वत:लाच "प्रेम भलतंच महाग असतं!" "जमलं तर वार्‍याची झुळुक.. नाहीतर जाळणारी आग असतं" ओंजळभरून फुलं एक दिवस तिला नेऊन दिली! काय सांगू.. आनंदाने सखी माझी हरखून गेली! "आज फुलं दिली, उद्या मोती देईल.. ओंजळभरून चांदणं.. माझ्यासाठी घेउन येईल!" शेवटी एक दिवस सांगितलं तिला, "चांदण तर खूप दूर आहे" "मी तुला मोतीही देऊ शकत नाही.. तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून पूर्ण होऊ शकत नाही.." क्षणभराच्या शांततेनंतर सार आभाळ भरून आलं माझ चांदणं माझ्यासमोर रिमझीम रिमझीम बरसून गेलं "किती रे वेडा आहेस तू, प्रेम कधी काही मागतं का?" "प्रेमाला प्रेमाशिवाय, दुसर कधीकाही लागतं का?" "स्वत:लाच विसरून स्वत:लाच प्रेम म्हणजे देणं असतं.. आयुष्याला सुरात बांधेल प्रेम असं गाणं असतं!" मोती काय चांदणं काय.. प्रेम कधी कोणी मोजतं का? चंद्र समोर असताना, कोणी चांदणं शोधतं का? शेवटची ओळ खूप गोड! :) पु.ले.शु. राघव
  • Log in or register to post comments

मोती काय

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 09/10/2009 - 17:00 नवीन
मोती काय चांदणं काय.. प्रेम कधी कोणी मोजतं का? चंद्र समोर असताना, कोणी चांदणं शोधतं का? छान आहेत ह्या ओळी
  • Log in or register to post comments

झकास

प्रभो
गुरुवार, 09/10/2009 - 17:06 नवीन
क्षणभराच्या शांततेनंतर सार आभाळ भरून आल माझ चांदण माझ्या समोर रीमझीम रीमझीम बरसून गेल मोती काय चांदणं काय.. प्रेम कधी कोणी मोजतं का? चंद्र समोर असताना, कोणी चांदणं शोधतं का? आईशपथ ...१ नं कविता रे...
  • Log in or register to post comments

मस्त !

दत्ता काळे
गुरुवार, 09/10/2009 - 17:13 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त

मीनल
गुरुवार, 09/10/2009 - 18:57 नवीन
मस्त कविता. मला आवडली. राघव यांनी कवितेचा आस्वाद खरच द्विगुणीत केला. मीनल.
  • Log in or register to post comments

असेच वाटते

बेसनलाडू
गुरुवार, 09/10/2009 - 23:43 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

सुंदर

मदनबाण
गुरुवार, 09/10/2009 - 19:04 नवीन
सुंदर कविता... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments

चंद्र समोर

प्राजु
गुरुवार, 09/10/2009 - 23:52 नवीन
चंद्र समोर असताना कोणी चांदण शोधत का? व्वा!!! क्या बात है! राघव, आनंद द्विगुणित केलास.. ही कविता पुन्हा नीट लिहून इथे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सहमत

अजिंक्य
Fri, 09/11/2009 - 13:13 नवीन
राघव, आनंद द्विगुणित केलास.. ही कविता पुन्हा नीट लिहून इथे. प्राजुताईंशी सहमत. चंद्र समोर असताना कोणी चांदणं शोधतं का? अतिशय छान. असेच लिहीत राहावे. शुभेच्छा. (फक्त तेवढे व्याकरण थोडे सांभाळावे - :) - बाकी कविता उत्तम.) -अजिंक्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

अप्रतिम

अमित बेधुन्द म…
Fri, 09/11/2009 - 10:47 नवीन
क्षणभराच्या शांततेनंतर सार आभाळ भरून आल माझ चांदण माझ्या समोर रीमझीम रीमझीम बरसून गेल मोती काय चांदण काय प्रेम कधी कोणी मोजत का? चंद्र समोर असताना कोणी चांदण शोधत का?
  • Log in or register to post comments

छान..

हृषीकेश पतकी
Fri, 09/11/2009 - 14:12 नवीन
मस्त कविता... =D> आपला हृषी !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा