>>>हा "योग' म्हणावा, की "भोग' याबाबत मात्र मी अजून संभ्रमात आहे!
नाडी बघा. खुलासा होईल :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
अगदी बरोबर...पण कित्येक योगायोगाच्या गोष्टींमधे कूंडली पाहिली असो वा नसो, कधी ना कधी नाडीचा संबंध येतोच... ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
आपण आधी रत्नागिरी विषयी लिहिल्यानंतर आपल्याला हा किस्सा आठवणे...आणी आपण तो लिहिणे...हा पण योगायोग का???
अवांतर : किस्सा आवडला....बर्याच वेळा मला पण असा अनुभव आला आहे...
एखादा योगायोग आश्चर्यकारक आनंद वा दु:ख देतो. योगायोग हा संभवनियतेचा अविष्कार आहे.संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।
अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.
[संदर्भ ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...]
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
बघा काय योगायोग आहे. मी आपलाच विचार करत होतो. प्रवास तपपूर्तीचा नंतर काही लेख कसा आला नाही अजून असा विचार करत होतो तर हा लेख लगेच हजर!
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
प्रतिक्रिया
>>>हा "योग'
नाडी
अगदी
नाडी
योगायोग
योगायोग
बघा काय योगायोग आहे