एकदम झक्कास्स्स्स्स फोटो आणि वर्णन देखील... :)
एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पाठवावा का हा फोटो
नक्कीच !!! :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
मस्त वर्णन आणी फोटोही. या फोटोंमुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.
दरवर्षी सांगलीहून पावसला स्वरुपानंदांची पालखी (दत्त जयंतीला) निघते. एका खेपेस आम्ही काही मित्र या पालखी बरोबर आंबा ते साखरपा प्रवास केला होता. यानिमित्याने परत सगळं आठवलं
धन्यवाद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
फोटो आणि वर्णन दोन्ही मस्तच, अगदी प्रसन्न वाटायला लावणारे. खास करून कनकादित्य मंदिर, जुनं घर आणि भाट्याच्या पुलाचा.
ह्म्म्म्म्म !
असेच म्हणतो !
छान आले आहेत फोटो !
आडिवऱ्यात आणि कशेळी सूर्यमंदिरातही मी वेगळ्या प्रकारची पाणी काढण्याची व्यवस्था पाहिली. त्याला काय म्हणतात, कोण जाणे!
तिच्यायला २ दिवस डोक्याला त्रास देऊन आठवत होतो काय म्हणतात ते..शेवटी भावाला विचारले..त्याला कोकणात 'कोळंबं" म्हणतात. विहिरीतून पाणी काढायची ही सोपी पद्धत कोकणात बर्याच ठिकाणी दिसते.
बाकी फोटो सुंदरच..सूर्यमंदिरातील मुर्तीचा फोटो असेल तर मला तो बघायची इच्छा आहे.
अडिवर्याच्या देवळाबाहेरचे हे कोळंब मी पाहिले होते पण त्याला काय म्हणतात ते आता समजले.
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
झकास छायाचित्रे आणि मस्त वर्णन. कोकण सफर मौजेची झाली म्हणायची. अभिनंदन.
मी ही आत्ताच, दरवर्षीप्रमाणे, कोयनानगर मार्गे चिपळूणात गणपती उत्सवानिमित्त जाऊन आलो. मजा केली.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
प्रतिक्रिया
एकदम
मस्त
मस्त वर्णन
chhanach
अप्रतिम!!!
+१
मनबेधुंद
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सहमत
सहमत
उत्तम प्रवासवर्णन...
सुंदर
फोटो आणी
वा फार
फोटो आणि
मस्तच...
खल्लास फोटो
मस्त फोटो
सुरेख!
छानच-
फोटो आणि
वर्णन आणि
आडिवऱ्यात
हेच का ते कोळंब?
अडिवर्या
हो
एका तपाची
फोटो आणि वर्णन . . .
डोळे निवले......