एवढी सुबक नाही येत गं... साचे उचलताना झोल होतोच! मस्तच आलिये!
त्यानिमित्ताने केशवसुतांची 'रांगोळी घालताना पाहून' नावाची एक सुंदर कविता आठवली. त्याचं शेवटचं कडवंच येतंय मला. ते देते:
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे
कोठें स्वर्गसमक्षता प्रगटते हें नेहमी पाहणे!
मूळ कविता इथे वाचा
http://www.marathiworld.com/sanskruti/rangoli/rangoli.htm
"रांगोळी घालताना पाहून" ही केशवसुतांची कविता तर अप्रतीम आहेच.
त्या कवितेवर गोविंदाग्रजांनी "रांगोळी घातलेली पाहून" या कवितेच्या रूपात "चिडवणे"वजा प्रतिक्रिया दिलेलीही अप्रतीम आहे. शार्दूलविक्रीडितसारख्या अवघड वृत्तात शब्द कसे मोजून मापून वापरले आहेत दोघांनी, हे पाहण्यासारखं आहे.
बाकी रांगोळी मस्तच आहे जयवीची.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
प्रतिक्रिया
रागोंळीमध
छान दिसते
स्सही
+१ हो ना मलाही वाटलं होतं की कविताच आहे!
रांगोळी
सुंदर
सुंदर
छान
+१
+२
साचे असले तरी...
आवांतर
क्या बात
वा,
सुरेख
मस्त
+१
सुंदर!!!!!!!!!!!!!!
तहे दिल से
तहे दिल से