Skip to main content

रांगोळी

लेखक जयवी यांनी रविवार, 06/09/2009 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझ्या बाप्पा समोरची रांगोळी ! आजकाल साचे मिळत असल्यामुळे रांगोळी काढणं खूपच सोप्पं झालंय.
लेखनविषय:

वाचने 6325
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

रागोंळीमध्ये येवढा काळा रंग.. वापरलेला मी आजच पाहत आहे ! छान आली आहे :)

छान दिसते आहे रांगोळी... बिपिन कार्यकर्ते

रांगोळी भारी आली आहे (शिर्षकावरुन मला वाटलं कविताच असेल) -दिलीप बिरुटे

सुंदर आलीये रांगोळी.... दिपाली :)

सुंदर आलीये रांगोळी.... दिपाली :)

रंगसंगती छान जमून आलीय! - कोकणी फणस

+१ काळ्या बॅकग्राउंडमुळे त्यावरचे विरूध्द रंद उठून दिसताहेत. मीनल.

In reply to by मीनल

अगदी मिनलसारखेच म्हणते.काळ्या रंगामुळे रांगोळी उठुन दिसतेय.

एवढी सुबक नाही येत गं... साचे उचलताना झोल होतोच! मस्तच आलिये! त्यानिमित्ताने केशवसुतांची 'रांगोळी घालताना पाहून' नावाची एक सुंदर कविता आठवली. त्याचं शेवटचं कडवंच येतंय मला. ते देते:
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे! रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे कोठें स्वर्गसमक्षता प्रगटते हें नेहमी पाहणे!
मूळ कविता इथे वाचा http://www.marathiworld.com/sanskruti/rangoli/rangoli.htm

In reply to by सुबक ठेंगणी

"रांगोळी घालताना पाहून" ही केशवसुतांची कविता तर अप्रतीम आहेच. त्या कवितेवर गोविंदाग्रजांनी "रांगोळी घातलेली पाहून" या कवितेच्या रूपात "चिडवणे"वजा प्रतिक्रिया दिलेलीही अप्रतीम आहे. शार्दूलविक्रीडितसारख्या अवघड वृत्तात शब्द कसे मोजून मापून वापरले आहेत दोघांनी, हे पाहण्यासारखं आहे. बाकी रांगोळी मस्तच आहे जयवीची. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

वा, छानच..! तात्या.

रांगोळी. =D> आपला, (मिपाकर) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

मस्त रंगसंगती. :)

छान दिसते आहे रांगोळी...! सुरेख....