हे चित्र येथे चिकटवून दिल्याबद्दल धन्यवाद! कॉपीराईट संदर्भात माहीत नाही. मात्र आपण हे आपणच चित्र काढले असे म्हणत नसल्याने आणि कुणाचे आहे ते सांगितले असल्याने विशेष प्रश्न करू नये असे वाटते.
व्यंगचित्रकार लक्ष्मण एक अतीशय प्रथितयश कलाकार आहेत व जगभर त्यांची कीर्ती पसरलेली आहे. "आम्ही कोण म्हणूनि काय पुसता आम्ही असू लाडके, देवाचे दिधले असे जग तये आम्हास खेळावया, विश्वी या प्रतिभा बले विचरतो चोहीकडे लीलया दिक्कालातुन आरपार अमुची दृष्टी पहाया शके" असे लिहीत केशवसुतांनी कलाकाराला एक दिव्य दृष्टी असते असे सांगितलेच आहे.
अशी दिव्य दृष्टी असलेल्या लक्ष्मणसाहेबांनी यशाची 'मेख' बरोबर ओळखली आहे. यशाची खात्री करण्यासाठी त्यांनी "काळे प्रणाली"चा वापर केला व स्वतःची मिशी तर उतरवली, पण रंजल्या-गांजल्या "आम" माणसाला मिशाळच ठेवले. अर्थ साफ आहे. जोवर तो "आम" माणूस आपल्या मिशा सफाचट करत नाही तोपर्यंत तो "आम"च रहाणार, "खास" होणार नाहीं.
"जे न देखे रवी ते देखे कवी" असं म्हणतात ते किती खरं आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
प्रतिक्रिया
इतके छान
मस्त!
वा!!!
हीहीही
कॉमन मॅनचे वेगळेपण
सॉल्लिड!!! स
खूप आवडले
पुन्हा एक पुरावा!
(आपला