नमस्कार,
काही दिवसांपूर्वी अदितीताईंनी Common Man व R. K. Laxman यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्याला प्रतिसाद म्हणून मी एका व्यंगचित्राची आठवण सांगितली होती. R. K. Laxman यांना Raman Magasese पुरस्कार मिळाला. त्याच्या दुसर्याच दिवशी म. टा. मध्ये प्रसिध्द व्यंगचित्रकार श्याम जोशी यांनी R. K. Laxman यांच्यावर एक व्यंगचित्र काढले होते. ते मी नुकतेच scan करून सर्वांसाठी येथे डकवित आहे. जर copy right चा प्रश्न उपस्थित होत असेल तर संपादकांनी हे चित्र खुशाल काढून टाकावे.
वाचने
3959
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
इतके छान
मस्त!
वा!!!
हीहीही
कॉमन मॅनचे वेगळेपण
सॉल्लिड!!! स
खूप आवडले
पुन्हा एक पुरावा!
(आपला
In reply to पुन्हा एक पुरावा! by सुधीर काळे