रामराम मंडली,
म्या काय म्हनताय, जल्ला मराठी अन् मालवणी काय वायलं हायत काय?
आम्ही चिपलूनचो, पन् सकाली हाटलात गेल्यावर मिसल-पाव हाणतो, दुपारला झुनका-भाकर अन् संद्याकालला पापलेट चा रस्साच भुरकतो ब्वा!
मिसल-पाव काय अन् वडे-सागोती काय.. मराठी मातीचा स्वाद आला म्हंजी झालं, काय?
एक सांगतो, भावकीत पयल नाव वेगलं असलं, तरी आडनावं सारखीच असत्यात!
येवा कोकण आपलाच असा!
-
कोकणी फणस
अय नानाहोऽऽ कशाले इतका गिल्ला मचवून र्हायले बे?
ते वि_जयभौंना नवी साईट काडायले मदत लागते ना... तुमाले काई येत असलं तं देऊन द्या ना बे!
मदतीच्या नावाले चुना आन कशाले फजुल फुका करुन र्हायले तुमी?
काय ड्रुपल गिपलची मदत देऊन द्या त्यांले :)
प्रतिक्रिया
>>तुमच्या
:)
अवांतर
चांगला
वडे-सागोती सुरु कराच..
नावात
रामराम मंडली
व्वा!
सागोती काय
सागोती / सागुती
सागोती काय
chicken or lamb
एय मुलांनो
बोंबला!
काय रे
काय रे
बाकरवडी