Skip to main content

(तुम्ही तुमचा जोडीदार (प्रियकर्/प्रेयसी) सतत बदलत राहता काय? आणि का?)

लेखक सुनील यांनी सोमवार, 17/08/2009 11:58 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1881
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

नाविन्यतेची आवड. नवे फिचर्स (?) आवडतात म्हणून बदलतो ला मत दिले आहे पण माझे मित्र (आणि मैत्रिणी) मला 'नाना ना ? तसलाच आहे ... ' असे म्हणतात. :( --अवलिया

In reply to by अवलिया

मी जोडीदार बदलत नाही. मी तो बदलू शकतो पण मला तो वायफळ उपद्व्याप वाटतो पण नानासारखा हॅण्द्सम माणुस दिस्ला कि मोह होतो =)) ;) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

=)) =)) =)) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

In reply to by बाकरवडी

विचार बदलला सह्हीए !! =)) =)) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

मित्र-मित्र म्हणत तुम्ही मैत्रिणींशी पंगा घेतला आहे. मज्यशि मयत रि कर्नर क? अदिती

मज्यशि मयत रि कर्नर क? :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

या सर्वेक्षणाचा निकाल नक्की जाहीर करावा अशी सुनीलरावांना विनंती! :) (कुठल्याही सर्वेक्षणां पासून दुर राहणारा तो)...समंजस

मी जोडीदार बदलत नाही. मी तो बदलू शकतो पण मला तो वायफळ उपद्व्याप वाटतो
:) सारांशः नोकरी, बायको/नवरा आणि मोबाईल हे एकमेकांसारखे असतात. दुसरी/दुसरा आवडला म्हणून आहे ती/तो सोडण्यात काहिच अर्थ नसतो. ऋषिकेश ------------------ दुपारचे ३ वाजून ५० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "हॅलो हॅलो बोलके.. मेरे आजुबाजु डोलके"

इतर कारणे- पत्रिकेत शुक्राचे भ्रमण राशिवरुन असेल की, आपोआप ते होतं. प्रयत्न करावा लागत नाही.

वेळ जात नाहिये का सुणिल राऑ ? ;) -(प्र्येयसीप्रेमी) टारोबा लव्हर

समर्पक दिवशी आला.

In reply to by विनायक प्रभू

वो, पण तुम्हाला "समर्पक दिवशी लेख आला" ह्या ऐवजी "सोयिस्कर समर्पक दिवशी लेख वर आणला " असे म्हणायचे आहे काय ? . मिपाचे सर्व सदस्य मडकी आहेत, आणि फक्त तुम्हीच खडकी-दापोडी, (आणि मला खरूज सुटली, म्हणून मी खडकी-दापोडी) असे म्हणावे काय वो ? असे असेल, तर तुम्ही इथे काय करता मास्तर ? चांगले गटण्या-बाकर्‍याचे उत्तमोत्तम कौलं न काथ्याकुटं वर काढा ना ? -- कपुरएक्ता (आमचेकडे पुचाट प्रकारच्या धाग्यांचा खरडफळा करून मिळेल.)

समर्पक दिवशी आला.

In reply to by विनायक प्रभू

अरे, इतक वेळ झाला, पण तुझ्या "समर्पक दिवशी लेख आला" ह्या कामेंटवरती इतरांच्या काहीच कामेंट्स नाहीत. मिपाचे सर्व सदस्य माठ आहेत, आणि फक्त तू जबरा, (आणि मला कळले, म्हणून मी जबरा) असे म्हणावे काय रे ? असे असेल, तर तू इथे काय करतोस रे मास्तर ? चांगले क्यापिटलिस्टीक काही तरी कर की रे ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)