नाविन्यतेची आवड. नवे फिचर्स (?) आवडतात म्हणून बदलतो ला मत दिले आहे पण माझे मित्र (आणि मैत्रिणी) मला 'नाना ना ? तसलाच आहे ... ' असे म्हणतात. :(
--अवलिया
मी जोडीदार बदलत नाही. मी तो बदलू शकतो पण मला तो वायफळ उपद्व्याप वाटतो
:)
सारांशः नोकरी, बायको/नवरा आणि मोबाईल हे एकमेकांसारखे असतात. दुसरी/दुसरा आवडला म्हणून आहे ती/तो सोडण्यात काहिच अर्थ नसतो.
ऋषिकेश
------------------
दुपारचे ३ वाजून ५० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "हॅलो हॅलो बोलके.. मेरे आजुबाजु डोलके"
वो, पण तुम्हाला "समर्पक दिवशी लेख आला" ह्या ऐवजी "सोयिस्कर समर्पक दिवशी लेख वर आणला " असे म्हणायचे आहे काय ? . मिपाचे सर्व सदस्य मडकी आहेत, आणि फक्त तुम्हीच खडकी-दापोडी, (आणि मला खरूज सुटली, म्हणून मी खडकी-दापोडी) असे म्हणावे काय वो ?
असे असेल, तर तुम्ही इथे काय करता मास्तर ? चांगले गटण्या-बाकर्याचे उत्तमोत्तम कौलं न काथ्याकुटं वर काढा ना ?
-- कपुरएक्ता
(आमचेकडे पुचाट प्रकारच्या धाग्यांचा खरडफळा करून मिळेल.)
अरे, इतक वेळ झाला, पण तुझ्या "समर्पक दिवशी लेख आला" ह्या कामेंटवरती इतरांच्या काहीच कामेंट्स नाहीत. मिपाचे सर्व सदस्य माठ आहेत, आणि फक्त तू जबरा, (आणि मला कळले, म्हणून मी जबरा) असे म्हणावे काय रे ?
असे असेल, तर तू इथे काय करतोस रे मास्तर ? चांगले क्यापिटलिस्टीक काही तरी कर की रे !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
प्रतिक्रिया
नाविन्यते
मी जोडीदार
In reply to नाविन्यते by अवलिया
बापरे ! देवा परमेश्वरा !
In reply to मी जोडीदार by पर्नल नेने मराठे
हॅहॅहॅहॅ
In reply to बापरे ! देवा परमेश्वरा ! by अवलिया
विचार
In reply to बापरे ! देवा परमेश्वरा ! by अवलिया
बाकरवडी
In reply to विचार by पर्नल नेने मराठे
हे हे हे !!
In reply to बाकरवडी by बाकरवडी
मित्र-मित्
मैत्री करायला आवडेल
In reply to मित्र-मित् by ३_१४ विक्षिप्त अदिती
मज्यशि मयत
काय पकाउ
या सर्वेक्षणा
मी जोडीदार
इतर कारणे-
वेळ जात
लेख
वो, पण
In reply to लेख by विनायक प्रभू
लेख
मास्तर
In reply to लेख by विनायक प्रभू