उत्तम.
खरोखर पुण्यात हाल खराब आहे का ?
इकडे दिल्लीला तर सगळे आलबेल आहे असे सांगितले जात आहे.. स्थानिक टिव्ही वर... व एसएमएस द्वारे...
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
ऐन सणासुदीच्या दिवसांत आभाळाला पोहोचलेल्या महागाईकडून सर्वसामान्य जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या महान [?] उद्देशानं मीडियाच्या सहकार्यानं दस्तुरखुद्द सरकारचा हा प्रचार सुरू असावा, अशी एक शंका बोलून दाखवण्यात येते आहे. खरं-खोटं देव [आणि सरकार] जाणे! तूर्तास तरी मास्क लावून हिंडा, नाही तर घरात बसा!
यंदाचा स्वातंत्र्यदिन पारतंत्र्यात गेला असला, तरी गणपती सुरळीत पार पडतील आणि तोपर्यंत या राक्षसाचा आपण नायनाट करू, ही आशा!!
तथास्तु!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
प्रतिक्रिया
उत्तम. खरोख
ऐन