चारोळीत अपेक्षित असणारा "पंच" जाणवला नाही.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते तेच ते
तोच चहा तेच रंजन, माकडछाप दंतमंजन
काकूपासून ताजमहाल, सगळीकडे तेच हाल
खानावळीही बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हते....
अहं..नाही जमली
विंदांची कविता आठवली...