(कविता हवी आहे)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
28 Jul 2009 - 7:19 pm

नमस्कार,
मी पुन्हा एकदा मि.पा. वर स्वतंत्र लिहीत आहे, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडेल.
गेले काही दिवसापासुन मी नियमित मि.पा. वाचत आहे. त्यातला कविता हा प्रकार मला खुप आवडला
खाली जे विडंबन आहे ते माझे आहे.मला ह्या वरती कविता करुन हवी आहे.
माझ्या माहिती प्रमाणे बर्‍याच मिपाकरांची नावे कवितांसाठी प्रसिद्ध आहेत अस लक्षात आले आहे.
कृपया अवांतर तज्ञांसाठी.......हा धागा वापरा.... (जड घेणे)

कोसळणारा तो टवाळ-पाऊस,
चांदणी मिळेल तु नको जाऊस..

ही&ही करती मिपावाले
चांदण्यांमागे वेडे झाले

तुझ ते अवांतर हसणं
माझ्याकडे +१ करत बघणं

आणि हळुच इशारा करणं
आणि माझ मन चांदण्या होणं

झालय नेहमीचच अवांतर
नेहमीच अस +१ करत बघतोस
आणि मला चांदण्या मिळवून देतोस

तुझ बघण आणि माझा चांदण्या मिळवणं
झालय आता नेहमीचच मिपाला
कधी कळणार रे माझ्या मनातील संपादकीय हेतू तुला?

विडंबन

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

28 Jul 2009 - 7:23 pm | प्रदीप

सुंदर जमलंय; क्लास!!!

सूहास's picture

28 Jul 2009 - 7:28 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))

=)) =)) =))
=))

=))

आज पेटलेत सगळे....

सुहास

टारझन's picture

28 Jul 2009 - 7:34 pm | टारझन

आहाहा !! किती सुरेख !!
हॄशीकेशा .. लेका इनोचा ग्लास दे रे बाबा

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jul 2009 - 7:36 pm | बिपिन कार्यकर्ते

खणखणीत!!! ऋष्या जबरी लेका.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2009 - 7:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कृपया अवांतर तज्ञांसाठी.......हा धागा वापरा.... (जड घेणे)

हीहीहीहीही ... कवितेत & नसता तरी चाललं असतं!

अदिती

प्रदीप's picture

28 Jul 2009 - 7:48 pm | प्रदीप

& क्रिप्टिक का कायसं म्हणतात तसा असावा.

इनोबा म्हणे's picture

28 Jul 2009 - 7:38 pm | इनोबा म्हणे

मस्त रे... =D>
हे विडंबन आपल्याला लय आवडलं भांचोत....

-चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

क्रान्ति's picture

28 Jul 2009 - 11:43 pm | क्रान्ति

भन्नाट विडंबन! लय लय भारी! विडंबनाला कविता हवी! ती पण बिनचांदण्याची! :)) :))

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

सहज's picture

29 Jul 2009 - 6:15 am | सहज

भन्नाट रे !!!

:-)

पाषाणभेद's picture

29 Jul 2009 - 8:53 am | पाषाणभेद

मस्त.

आमच्या गल्लीत एक कविता आहे. तुझे नाव सांगू का?

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

विसोबा खेचर's picture

29 Jul 2009 - 9:15 am | विसोबा खेचर

तुझ ते अवांतर हसणं
माझ्याकडे +१ करत बघणं

ए ऋष्या, संपलो रे...!
'+१'चा प्रयोग तर लैच भारी... :)

(चांदण्या वाटणारा) तात्या.