Funny Indian Software Development Parody

अमृतांजन's picture
अमृतांजन in जनातलं, मनातलं
23 Jul 2009 - 11:33 pm
मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

हवालदार's picture

24 Jul 2009 - 12:04 am | हवालदार

विडीओ पाहीला पण सर्व डोक्यावरून गेला. कोणी समजावून सान्गेल का की हे नक्की काय आहे?

=)) =)) =)) =)) =))

भयानक हसलो राव !!!! बेक्कार !!! सत्याच्या एवढी जवळ जाणारी क्लिप बघितली नव्हती कधी.

६४ डिजिट पासवर्ड !!! =)) काहीही !!!

अवांतर: हा धागा मिपाच्या दोरणात बसतो की नाही माहित नाही. पण आजकाल आयटीहमालांची अवस्था चांगलीच दाखवली आहे.

बिपिन कार्यकर्ते

दादा कोंडके's picture

24 Jul 2009 - 12:25 am | दादा कोंडके

=))

सुंदर स्किट.

"I always win, except when I loose. But then I just don't count" :D

सुहास's picture

24 Jul 2009 - 12:57 am | सुहास

वेरि फनी.. मर्मावर वगैरे बोट ठेवलंय...

-- सुहास