Skip to main content

झूम

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 19/07/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
तारे लुकलुक लुकलुक झूम. काळोख गुपचुप गुपचुप झूम. तपकीरी सोनेरी पाणी झूम. खिशात चंदेरी नाणी झूम. सेलीब्रेशन करायला झूम. उदासी टाळायला झूम. नवीन गावी जायचे झूम. आपल्या घरी परतायचे झूम. कविता सुचत नाहीये झूम. विडंबनच करुया झूम. आता नुसतेच झूमणार की कविता लिहीणार? ही बघ झाली की झूम. झूम. झूम.
लेखनविषय:

वाचने 1380
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

टाकली प्रतिक्रीया - झूम अप्रतीम -झूम चंबा झूम

खिशात चंदेरी नाणी, काळोख गुपचुप गुपचुप उदासी टाळायला, सेलीब्रेशन करायला नवीन ठिकाणी जायचे, आणि रट्टे खाऊन यायचे चुंबा झम

हा.हा...एक वेगळीच कविता. :) (झूम इन -झूम आऊट) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa