Skip to main content

गाणी

लेखक आशिष सुर्वे यांनी बुधवार, 15/07/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार बंधु-भगिनींनो! मला एक माहिती हवी आहे.. मला जुनी मराटी भावगीते महाजालावरून उतरवून घेता येईल अश्या संकेतस्थळांची यादी कोणी देऊ शकेल का? सध्यातरी मला 'कूलटोड.कॉम' हे एकच संकेतस्थळ माहित आहे.. क्रुपा करून प्रतिसाद द्यावा ही विनंती!

वाचने 4459
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

ढ भाऊ आणि जागु ताई.. आपले मनापासून आभार 'घेऊन टाक' वरून गाणी संगणकावर उतरवून घेता आली. आणि 'आठवणीतली गाणी' वर गाण्यांचे बोल वाचता आले... ढ भाऊ, आपण दिलेली ईतरही संकेतस्थळे उपयोगी येतील 'तिच्या डोळ्यातलं गाव ' हे स्वप्नील बांदोडकर ह्यांचे एक अप्रतिम गाणे हवे होते... मिळाले! - कोकणी फणस

'घेऊन टाक' 'आठवणीतली गाणी' धिंगाणा. कॉम ह्या सर्व साईट खूप छान होत्या.त्यासाठी यशोधराताई, ढ भाऊ आणि जागु ताई.. याचे मनापासून आभार. :) :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"