नमस्कार बंधु-भगिनींनो!
मला एक माहिती हवी आहे..
मला जुनी मराटी भावगीते महाजालावरून उतरवून घेता येईल अश्या संकेतस्थळांची यादी कोणी देऊ शकेल का?
सध्यातरी मला 'कूलटोड.कॉम' हे एकच संकेतस्थळ माहित आहे..
क्रुपा करून प्रतिसाद द्यावा ही विनंती!
वाचने
4468
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
धिंगाणा.
धिंगाणा. कॉम - ह्या संस्थळावर पहा.
धन्यवाद
यशोधरा... प्रतिसादाबद्दल धन्यवाद
-
कोकणी फणस
घेउन टाक
घेऊन टाक या संस्थळावर बरीच गाणी उपलब्ध आहेत.
इथे इतर काही संस्थळे आहेत. तुम्हाला उपयोगी आहेत का पहा.
आठवणीतली
आठवणीतली गाणी मध्ये बघा.
आभार
ढ भाऊ आणि जागु ताई.. आपले मनापासून आभार
'घेऊन टाक' वरून गाणी संगणकावर उतरवून घेता आली.
आणि 'आठवणीतली गाणी' वर गाण्यांचे बोल वाचता आले...
ढ भाऊ, आपण दिलेली ईतरही संकेतस्थळे उपयोगी येतील
'तिच्या डोळ्यातलं गाव ' हे स्वप्नील बांदोडकर ह्यांचे एक अप्रतिम गाणे हवे होते... मिळाले!
-
कोकणी फणस
धन्यवाद
'घेऊन टाक'
'आठवणीतली गाणी'
धिंगाणा. कॉम ह्या सर्व साईट खूप छान होत्या.त्यासाठी यशोधराताई,
ढ भाऊ आणि जागु ताई.. याचे मनापासून आभार. :) :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"