हा तर स्टार्टर झाला ... आता मेन मेणू !!
२ चिकन तंदूर , ३ चिकन लॉलीपॉप , २ चिकन टिक्का,
मग एक चिकन मुसल्लम , २०एक रोट्या ऑप्शनल !! मग बास .. डाएटिंग मधे एवढंच अलाऊड आहे
काय आहे?
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
अजुन मेनु येवू द्या.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
खरपुस भाजलेली, थोडी खारट झालेली आणि करपट वास लागलेली खमंग कांदाभजी आणि नंतर एक पानीकम.... मारके! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
प्रतिक्रिया
हे सगळे झाल्यावर
हा तर
गरम
अजुन मेनु येवू द्या
प्वाट
पाउस
खरपुस
चलो श्रेयस ...