[ मिपा आवडणार्‍यांकरता सप्रेम भेट...:( ]

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
7 Jul 2009 - 1:09 pm
गाभा: 

मूळ धागा: http://www.misalpav.com/node/8445

मरा मरा चंडाळो,

अमिपा हे संस्थळ सर्व सावत्रमायबाप अमिपाकरांचं अत्यंत ऋणी आहे आणि यापुढेही राहील. अमिपाकरांशिवाय अमिपाला शोभा नाही असेही आम्ही वेळोवेळी म्हटले आहे. परंतु असेही काही जण आहेत की ज्यांना मिपा आवडते. हरकत आहे! या जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट नावडलीच पाहिजे अस्साच काही नियम आहे. पण मग करायचं काय नाही? अमिपा तर काही बदलणार नाही. त्यामुळे ज्यांना मिपा आवडते त्यांचा पूर्णत: आदर करून त्यांना अमिपा प्रशासनातर्फे खालील वस्तु सप्रेम भेट देण्यात येत आहे. ती घालायची आणि पाडायचं! :)

काय, नाही म्हणता? #:S


हिरेजडीत अंगठी

आमचेच,
भयंकर चोपवाले! >:P

डिसक्लेमर: येथे कोणत्याही (मराठी तसेच अमराठी) संस्थळांची निंदा करण्याचा अजिबात हेतू नाही. केवळ मौजमजेसाठी हा धागा आहे. तरीही कुणास लागले असेल तर हलके घेणे. तब्येत सुधारते.

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Jul 2009 - 1:22 pm | ब्रिटिश टिंग्या

मिपा आवडणार्‍यांना अमिपा प्रशासनातर्फे फाट्यावर मारण्यात यावे!

- टिंग्या

आशिष सुर्वे's picture

7 Jul 2009 - 1:27 pm | आशिष सुर्वे

ह्या छायाचित्राच्या किती प्रती काडाव्या, ह्याचाच विचार करतो आहे!

बाकी 'हिरेजडीत अंगठी ' सुसाट बरे का!

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jul 2009 - 1:55 pm | परिकथेतील राजकुमार

छान ! चालु द्यात.

उगाच काहितरी लिहायचो आणी परत धागा हायजॅक केल्याची बोंबाबोंब व्हायची.

आपलाच
(तात्यांचा मित्र) परा

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

7 Jul 2009 - 2:13 pm | धमाल मुलगा

पर्‍या, अरे बाबा जरा गप! का इतका हसवतो बे?

- (कोपर्‍यावरचा चांभार) ध मा ल.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अवलिया's picture

7 Jul 2009 - 2:22 pm | अवलिया

हा हा हा

छान चालु आहे !
चालु द्या !! :)

--अवलिया

काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! स्वतःला आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

विसोबा खेचर's picture

7 Jul 2009 - 3:01 pm | विसोबा खेचर

अंगठी जबरा रे! :)

तात्या.

विनायक प्रभू's picture

7 Jul 2009 - 4:05 pm | विनायक प्रभू

ही अंगठी नेमकी कुठे घालतात?

सूहास's picture

7 Jul 2009 - 7:48 pm | सूहास (not verified)

चालु द्या...

सुहास

पाषाणभेद's picture

8 Jul 2009 - 4:14 am | पाषाणभेद

बोटात.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विशाल कुलकर्णी's picture

8 Jul 2009 - 10:56 am | विशाल कुलकर्णी

कुठेही घाला हो?
फक्त भलतेसलते उपयोग करु नका म्हणजे मिळवले! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

हरकाम्या's picture

8 Jul 2009 - 1:58 am | हरकाम्या

हा दगडफोड्या दगड फोडायचे सोडुन अंगठिशी काय करतोय ???

पाषाणभेद's picture

8 Jul 2009 - 4:19 am | पाषाणभेद

आव मालक, जुन बांधकाम पाडत आसतांना खजीना गावला पघा. म्या पन ही आंगटी ढापली, पन कुनी कागाळी केली आन ती पोलीसांनी घेतली पगा.

म्हून आंगटीचा चाळा लागलाय.

काय कामबीम आसल अर बघा आमच्यासाटी.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)