पर्या, अरे बाबा जरा गप! का इतका हसवतो बे?
- (कोपर्यावरचा चांभार) ध मा ल.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
हा हा हा
छान चालु आहे !
चालु द्या !! :)
--अवलिया
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! स्वतःला आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!
बोटात.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
कुठेही घाला हो?
फक्त भलतेसलते उपयोग करु नका म्हणजे मिळवले! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आव मालक, जुन बांधकाम पाडत आसतांना खजीना गावला पघा. म्या पन ही आंगटी ढापली, पन कुनी कागाळी केली आन ती पोलीसांनी घेतली पगा.
म्हून आंगटीचा चाळा लागलाय.
काय कामबीम आसल अर बघा आमच्यासाटी.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
हम्म्म्म!
ह्या
छान ! चालु
ठ्ठो!!!!
हा हा हा
अंगठी जबरा
अंगठी
गळ्यात...
बोटात
कुठेही
अंगठि.
जुन