गोष्ट आवडली ब्वॉ! पण आम्हाला आमच्या बिट्टू भुभुची आठवण आली. घरात माझ्या कागदाच्या कपट्याला देखील कुणी हात लावलेला मला चालत नाही. कारण कशावरही काहीही लिहिलेले असु शकते. ज्योतिषाच्या कागदांचा पसारा घातला कि त्यावर पहुडण्याचे धाडस फक्त एकच जीव करु शकायचा तो म्हणजे आमचा बिट्टू भुभु. मग त्याच्याशी गोड बोलून त्याच्या अंगाखालचे ज्योतिष काढुन घ्यावे लागे. त्यादिवशी तो जाम एका मजकुरावर बसला होता. हा आमचा बिट्टू भुभु आणि हा तो मजकुर
आज बिट्टू भुभु अनंतात विलिन झाल्याने त्याच्या आठवणीच शिल्लक आहेत
भुभुप्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
लै भारी
आवडली ब्वॉ
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.