विमुक्त in कलादालन 30 Jun 2009 - 3:41 pm रेखाटन प्रतिक्रिया विमुक्त 30 Jun 2009 - 4:30 pm | घाशीराम कोतवाल १.२ विमुक्तराव अहो भुताटकी होउन तुमची स्केच ह्या भुलोकीवरुन मुक्त झाली राव !!! ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;) help needed 30 Jun 2009 - 4:37 pm | विमुक्त how to upload the image? please let me know... मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? 30 Jun 2009 - 4:42 pm | सहज मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? http://www.misalpav.com/node/921 वाविप्र (= वारंवार विचारले जाणारे प्रश्न) कुठल्याही पानावर वरच्या भागात उजव्या हाताला दुवा आहे बघा. एक विनंती अत्यंत महत्वाचे व तातडीचे असेल जरुर रोमनलिपीत लिहा अन्यथा देवनागरीत मराठीत लिहा. सोपे आहे. जरा सरावाने सहज शक्य आहे. i tried it 30 Jun 2009 - 5:04 pm | विमुक्त sorry for writing in english..... actually i m not able to type in marathi... some font problem... which is photo button? is it (insert/edit image button) because after inserting image using this ...in preview i could see only the link and not the image... prashant विमुक्तरा 30 Jun 2009 - 5:26 pm | विसोबा खेचर विमुक्तराव, सर्वप्रथम आपले फोटू 'सगळ्यांसाठी खुले' हा पर्याय स्विकारून फ्लिकरवर चढवा आणि त्याचे दुवे मला पोष्टकार्डाने पाठवा..पुढचे काम मी पाहतो. मिपावर पिकासा/ब्लॉगरवरचे फोटू दिसायला तर्रास पडतो.. तात्या.
प्रतिक्रिया
30 Jun 2009 - 4:30 pm | घाशीराम कोतवाल १.२
विमुक्तराव अहो भुताटकी होउन तुमची स्केच
ह्या भुलोकीवरुन मुक्त झाली राव !!!
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
30 Jun 2009 - 4:37 pm | विमुक्त
how to upload the image? please let me know...
30 Jun 2009 - 4:42 pm | सहज
मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
http://www.misalpav.com/node/921
वाविप्र (= वारंवार विचारले जाणारे प्रश्न) कुठल्याही पानावर वरच्या भागात उजव्या हाताला दुवा आहे बघा.
एक विनंती अत्यंत महत्वाचे व तातडीचे असेल जरुर रोमनलिपीत लिहा अन्यथा देवनागरीत मराठीत लिहा. सोपे आहे. जरा सरावाने सहज शक्य आहे.
30 Jun 2009 - 5:04 pm | विमुक्त
sorry for writing in english..... actually i m not able to type in marathi... some font problem...
which is photo button? is it (insert/edit image button)
because after inserting image using this ...in preview i could see only the link and not the image...
prashant
30 Jun 2009 - 5:26 pm | विसोबा खेचर
विमुक्तराव,
सर्वप्रथम आपले फोटू 'सगळ्यांसाठी खुले' हा पर्याय स्विकारून फ्लिकरवर चढवा आणि त्याचे दुवे मला पोष्टकार्डाने पाठवा..पुढचे काम मी पाहतो.
मिपावर पिकासा/ब्लॉगरवरचे फोटू दिसायला तर्रास पडतो..
तात्या.