Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वाचक on Mon, 06/29/2009 - 07:02
  • Log in or register to post comments
  • 3593 views

Book traversal links for सिव्हिलियन - २/३

  • ‹ सिव्हिलियन - १
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by सहज on Mon, 06/29/2009 - 07:37

Permalink

वाचतोय

साधारण किती भाग असतील याची कल्पना दिलीत तर बरे होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 06/29/2009 - 07:56

Permalink

हा ही भाग

खूपच उत्कंठावर्धक झालाय. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 06/29/2009 - 08:23

Permalink

उत्तम

वाचतो आहे. उत्कंठावर्धक! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 06/29/2009 - 12:13

Permalink

वाचतो आहे...

वाचतो आहे... काही तपशील गडबडीचे वाटतात. उदाहरणार्थ - १. रॉची काश्मीर विंग? शंका आहे. रॉ निखळपण परराष्ट्रांशी संबंधित आहे. काश्मीर विंग असेल, पण ती अंतर्गत मामल्यांत इतकी सक्रिय सहभागी असणार नाही. २. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची काश्मीर खोऱ्यात भेट असेल तर त्याचा अर्थ काश्मीर प्रश्न सुटलेला आहे असाही निघतो. भारत दौऱ्यात काश्मीर खोऱ्यात भेट म्हणजे भारताचा दावा मान्य व पाकिस्तानचा अमान्य असा त्याचा अर्थ होतो. ३. अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री काश्मीरच्या राज्यपालांना भेटतो हे राजशिष्टाचारात न बसणारे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 06/29/2009 - 14:40

In reply to वाचतो आहे... by श्रावण मोडक

Permalink

+१

सहमत. ललित साहित्य असले तरी तपशिलातील चुका टाळाव्यात (थोडे होमवर्क करावे!). बाकी कथा बरी वाटते आहे. अवांतर - २/३ हे शीर्षक काही समजले नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on Mon, 06/29/2009 - 16:25

In reply to +१ by सुनील

Permalink

३ भागांपैकी

वर कोणीतरी विचारले होते की किती भाग आहेत ते सांगा म्हणून तसे लिहिले
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on Mon, 06/29/2009 - 16:29

In reply to +१ by सुनील

Permalink

३ भागांपैकी

वर कोणीतरी विचारले होते की किती भाग आहेत ते सांगा म्हणून तसे लिहिले
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on Mon, 06/29/2009 - 16:16

In reply to वाचतो आहे... by श्रावण मोडक

Permalink

RAW आणि काश्मिर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! पोटापुरता 'रिसर्च' केला आहे (ललित साहित्यासाठी जरुरिचा वाटला तितकाच) ही लिंक बघा - RAW आणि काश्मिर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट त्यानंतर पाकिस्तानातही असू शकते, तसे म्हंटलेले नाही कथेत एवढेच राज्यपालांशी भेट होउ शकते की - मला शिष्टाचाराबद्दल फारशी कल्पना नसली तरी थोडा शोध घेतला होता - ही लिंक बघा
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 06/29/2009 - 16:56

In reply to RAW आणि काश्मिर by वाचक

Permalink

धन्यवाद

वाचले. तपशिलात इतकी गडबड नाही, जितकी मला आधी जाणवली होती. थोडी आहे, ती ठीक आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्याने तामिळनाडूच्या राज्यपालाला भेटणे वेगळे आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काश्मीरच्या राज्यपालाला भेटणे वेगळे. रॉच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर लष्कराशी समन्वय ठेवणे हे अजूनही मला गडबडीचे वाटते. अगदी युनिफाईड कमांडमध्येदेखील रॉ इतक्या उघडपणे (म्हणजे कथेतील कल्पनेत देखील) सक्रिय होईलसे वाटत नाही. अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री नंतर पाकमध्ये जाईल हे ठीक आहे. पण तो दोन्हीकडे वादग्रस्त प्रदेशात जाईल असे वाटत नाही. अर्थात, कथेच्या कल्पनेचा आवाका वेगळा आहे असे मानूया.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 06/29/2009 - 16:24

Permalink

वाचतीये.

वाचतीये. अजून म्हणावा तसा रंग भरत नाहीये. रेवती
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com