शेवटच्या भागासाठी प्रतिक्रीया राखून ठेवत आहे.
बाकी आपलं नेहेमीचंच, बिका, तू चांगलंच लिहितो, अगदी डोळ्यासमोर चित्रं उभं रहातं, भाषेचा ढंगही अगदी अचूक पकडला आहे इ.इ.
सर्व भाग वाचून प्रतिक्रिया देणार होतो. पण लेखकाशी खरडाखरडी झाल्यावर समजले अजून दूसर्या अपत्याच्या प्रसववेदना सुरू झालेल्या नाहीत. सबब लेखाच्या पहिल्या भागावरील प्रतिक्रिया........
बिपिनराव.
माती - १ वाचून मन सुन्न झाले. आपली हातोटी वाखाणण्याजोगी आहे. हा साहित्य झरा असाच वाहता राहो हीच सदिच्छा.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
चांदसाहेबाच्या भविष्याविषयी कल्पनेनेच डोळे पाणावलेत...
तरी वाचायची उत्सुकतापण आहे पुढला भाग.
कितीही दु:खद असले, तरी लिहाच.
अतिशय ओघवते, सुंदर लेखन.
सुरुवातीच्या हैद्राबादी टाइप भाषेतच पूर्ण संवाद लिहिलेत, तरी मजा येइल.
......बहुत शुक्रिया, बडी मेहेरबानी...
प्रतिक्रिया
शेवटच्या
प्रतिक्रि
पुभाप्र
व्वा!
सुन्न....
मस्त तरी कस म्हणू? पण
पुढचा भाग टाकला नाही कारण
=))))))))) हरिप्रिया_'जी,
टाकतील
कधी?
घड्याळ
या 'माती'वरची धूळ कुणी उडवली
+१
दुसरा भाग न लिहिल्याबद्दल
त्या पायी
बापरे...
क्रमशः अपुर्ण ठेवणार्यांना
मातीवरची धूळ झटकत आहे.
छान
तो मुलगा सुखरूप आहे ना?
पुढचा भाग कुठे आहे???
प्लॅस्टिक
खरय.
Pagination