सामंत साहेब,
खरं सांगू का, वर्गात नोट्सवर लेक्चर देणे वेगळे, आणि प्रत्यक्षात स्वत:च्या प्रतिभेने लेखन करणे वेगळे. आणि मी काही प्रतिभावंत नाही. थोडेबहूत लेखन आपल्यालाही करता यावे असे मात्र सतत वाटत असते. मिसळपाववर अनेक प्रतिभावंत आहेत. सामंत साहेब, आपण त्यातले एक आहात आणि ती देणगी दैवी असते असे माझे स्वत:चे मत आहे. माझ्याबाबत म्हणाल तर, अनेकदा माझे कच्चे लेखन मिसळपाववरील माझ्या काही मित्रांना दाखवतो, मित्रांबरोबर चर्चेच्या खूप फे-या होतात. त्यात योग्य सुचवण्या करतात, योग्य बदल करतात.
कधी-कधी लेखनात इतके बदल होतात की, ते त्यांचे स्वतंत्र लेखन होऊन जाते. आणि त्याचे श्रेय मात्र मला मिळते. असेही कधी तरी (अपवादानेच) होते. :)
(अर्यमना वाचतोय ना हे सर्व )
-दिलीप बिरुटे
पण
"ओ, ते मिपावर लिहिता तेच का आपण?"
सॅन होझे मधे पण मिपाचे वाचक बघून मला मिपाचं कौतूक वाटलं.
सहाजीकच मी त्या मुलीला तिचं नांव विचारलं.ती म्हणाली,
"प्राजु"
"म्हणजे मिपावर छान छान कविता आणि लेख लिहिता त्या का आपण?"
असं मी विचारल्यावर ती म्हणाली,
मला "श्रीगणेशा" कशाशी खातात हे पण कळत नाही.आम्ही मात्र घरी मराठी हटकून बोलतो.माझी आई मला लेख वाचून दाखवते.त्यात तुमचं नाव ऐकलं होतं."
ही मी नव्हे. मला बरेच व्य नि आणि खरडी आल्या आहेत.. तेव्हा "ती मी नव्हेच.." याची प्लिज प्लिज प्लिज नोंद घ्यावी ही विनंती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
:)
एकदम ओघवता
मिपावरील
लेख छान आहे.