✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तू (अर्थात त्याच्या नजरेतून ती...)

स — सतिश गावडे, गुरुवार, 02/14/2008 - 09:51

प्रतिक्रिया द्या
3407 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ध
धनंजय गुरुवार, 02/14/2008 - 10:06 नवीन

ध्वनिमुद्रित करून श्रवणासाठी दुवा द्यावा

म्हणजे कवीच्या मनातली लय समजेल, आणि आस्वादाचा आनंद वाढेल.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/15/2008 - 02:30 नवीन

जगाच्या

जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा पडतील जिथे जिथे पाउले तुझी, असू दे हळूवार मखमलि गालीचा या ओळी छान आहेत. - प्राजु
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 02/15/2008 - 03:44 नवीन

प्रश्न

कविता ठिक वाटली. याच शीर्षक मात्र खूप आवडलं (अर्थात त्याच्या नजरेतून ती...) हा अर्थात फार महत्वाचा वाटतो :) या "अर्थात" मुळे बर्‍याच दिवसांपासून पडलेले प्रश्न पुन्हा आठवले.
  • अश्या कविता मुलंच का लिहितात?
  • मुलींच प्रेम कधी असफल होतच नाहि का?
  • का मुलिंचा प्रेमभंग होतो तेव्हा दुसरा तिच्या आयुष्यात आलेलाच असतो? (नवरा म्हणून का असेना) त्यामुळे त्यांना अशा कविता करत बसायला वेळच मिळत नाहि (किंवा वेळच येत नाहि)
  • का अश्या भावना मुली चार चौघात मांडत नाहित?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/15/2008 - 09:06 नवीन

क्या बात है..

कशीही होवो तशी माझी अवस्था तुझंच भलं असेल मनात माझ्या हसेन इथे मी लपवून आसवाना जखमा असतील जरी मनात ताज्या क्या बात है...! जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा पडतील जिथे जिथे पाउले तुझी, असू दे हळूवार मखमलि गालीचा वा सतिश! अगदी हृदयाला हात घातलास रे! जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा