मजा आली पिटर्सबर्ग फिरताना!
युरोपातल्या कुठल्याशी शहरात किंवा खेड्यातही टूरिस्ट म्हणून फिरताना उंच टाचांंची पादत्राणं घालू नयेत असं माझं व्यक्तीगत मत आहे. चालून फिरण्यात जी मजा आहे ती कशातच नाही, विशेषतः पेव्ह्ड रस्त्यांवर!
मस्त लेख.
बाकी, का कोण जाणे, मला रशियाबद्दल नेहमी फारच आकर्षण/ कुतुहल वाटत आलेलं आहे.
एकेक फोटोतील एकेक स्थळ सिंपली ब्युटीफुल रे..... ज ह ब र्या!!!
अवांतरः कधीमधी वेळ असेल तर के.जी.बी.च्या ऑफिसात जातो का रे? काही सापडतंय का बघ की राव :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
>>धमाल,केजीबीच्या हफिसात नाही गेलो कधी.तिथे गेलो तर माझ्यामागेच एजंट्स लागतील.
:D
नाय नाय, तुमच्यकडंच काम करायला आलोय म्हणायचं ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
वर्णन वाचून आणि फोटो पाहून आपणच सफर केली, असं वाटतंय! खूप छान लिहिलंय!
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा
फोटो अगदी सुरेख आहेत. जागांची माहितीही आवडली.
मलाही रशियात भटकायला जायला आवडेल.
व्हिसा मिळवणे कितपत सोपे असते? चलन कुठले असते? अमेरिकन डॉलर चालतात का?
भाषेची अडचण येते का?
खाणे, पिणे, रहाणे, अन्य खरेदी, महाग वाटले का स्वस्त?
हवामान कसे होते?
काय प्रकारचे अन्न उपलब्ध होते? चविष्ट, बेचव, तेचतेच कंटाळवाणे का भरपूर वैविध्य होते?
गुन्हेगारी वगैरेबद्दल काही माहिती? रात्री अपरात्री भटकणे धोक्याचे असते का?
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हुप्प्या
मी रशियातच शिकतो.आता शिक्षण संपत आलेय.
व्हिसा मिळण सोप आहे,चलन रुबल असते पण तुम्ही डॉलर्स आणु शकता ते इथे कन्व्हर्ट होते.
भाषेची अडचण नक्कीच येईल्.येथे रशियनच सर्वसामान्यांना येते.तरीही पिटर्सबर्ग,मॉस्कोत इंग्रजी येणारे लोक आहेत.
खाणे-पिणे वगैरे फार महाग नाही पण भारताशी तुलना केल्यास महागच आहे.आम्ही एका होस्टेलमधे रहात होतो त्यामुळे स्वतःच बनवुन खायचो.तुम्ही मांसाहारी असाल तर जेवणाचे बरेच प्रकार मिळतात्.मॅकडी तर पिटर्,मॉस्कोत चिकार आहेत.
रात्री एकट्यानी शक्यतो फिरु नये.
सध्या ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेत जसे भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाली तसे काही प्रकर तिथे आहेत का ?
भारतीयांवर असे नाही पण जे लोक पांढरे नाहीत त्यांच्यावर हल्ले होउ शकतात्.स्किनहेड्स नावाची विकृती इथे पण आहे.म्हणुनच मी लिहिलय की रात्री एकट शक्यतो फिरु नये.पण स्किनहेड्सना फारही घाबरण्यासारख काही नाही.मी ६ वर्षात एकही स्किनहेड बघितला नाहीये.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
प्रतिक्रिया
मस्त
वा..
लै भारी !
वा! मस्त
अरे वा!
मजा आली
सही रे चिन्या!
धन्यवाद
>>धमाल,केजी
मस्त!
धन्यवाद
काही प्रश्न
प्रतिक्रि
सुंदर लेख
सचित्र लेख
धन्यवाद