णमस्कार्स लोक्स ,
" टार्याच्या डोस्क्यातले " ह्या अत्यंत मनापासून विचारपुर्वक (कि विचारपश्चिमक?) लिहीलेल्या णिबंधात्मक विडंबणातला हा कितवा तरी प्रयत्न ... पचनी पाडून घ्या ... नाय तर तापलं तापलं पघा :)
रंगेश्वरम ह्यांचं "के व ळ अ प्र ति म " विडंबण '(सोडू नको)' ही वाचल्यावर हिणकसगिरी सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! म्हणूनच एक मनापासून विचारपुर्वक लिहिलेलं विडंबण स्क्वेयर =))
णडू णको
.
.
मेला निम्मा तरी चोपायचे सोडू नको!
अन प्रसंगी नडग्या फोडायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे?
वासूगिराना रोज तू (आडवे) करायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
टप्पू हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी
रोज तू खरडवही 'भरवा'यचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
काय झाले मिपावरून मैत्रीकिडे पळती शेकडो?
तू तुला जमते तसे झोडायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
पाहिजे तर काढ कोथळा खरडवह्या भरूनी
बावळ्या 'मित्र जयंताची'ची जिरवायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
काय हा भारी तुझा पण वट "टार्या" साल्या
(माज काढण्यास बकरे) हाणायचे रोज तू सोडू नको!(म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको)
टारंगा
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3804
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाटलंच होतं!!
जेवता
In reply to वाटलंच होतं!! by नाटक्या
दिसली कविता - कर विडंबन.
लक्षात
In reply to दिसली कविता - कर विडंबन. by अनंता
अत्यंत
ए & ए
In reply to अत्यंत by ब्रिटिश टिंग्या
+२
In reply to ए & ए by ३_१४ विक्षिप्त अदिती
+३ सहमत
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
+४
In reply to +३ सहमत by निखिल देशपांडे
बहुमताने
In reply to +४ by दशानन
विडंबण चाळले ;)
अरे वा, टार्याही काव्य विडंबनाच्या धारेला
धार
In reply to अरे वा, टार्याही काव्य विडंबनाच्या धारेला by चतुरंग
हा हा हा लै
हेच
In reply to हा हा हा लै by अवलिया
:-)
हा हा हा
In reply to :-) by सहज
+१
टारुरंगां
हा हा हा ..