✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नयन मोहणारे नैनीताल - भाग २

व
वडापाव यांनी
गुरुवार, 05/14/2009 - 16:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3110 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

बहोत

विसोबा खेचर
गुरुवार, 05/14/2009 - 16:21 नवीन
बहोत बढीया..! आपला, (डलहौसी प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

वाचतोय

संदीप चित्रे
गुरुवार, 05/14/2009 - 20:19 नवीन
दोन्ही भाग वाचले... नैनिताल पाहण्याचा योग्य अजून आला नाहीये ! तुम्ही कुठल्या ट्रेकबरोबर वगैरे गेला होतात का?
  • Log in or register to post comments

मस्तच

प्राजु
गुरुवार, 05/14/2009 - 21:01 नवीन
दोन्ही भाग आवडले. खूप छान. फोटोही मस्त आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

सहज
Fri, 05/15/2009 - 07:31 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

वा ! सुरेख

अवलिया
Fri, 05/15/2009 - 07:14 नवीन
वा ! सुरेख !!!! --अवलिया
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग

लिखाळ
Fri, 05/15/2009 - 19:31 नवीन
दोन्ही भाग वचले.. छान आहेत.. आवडले.. पु ले शु -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

खुपच

सँडी
Fri, 05/15/2009 - 19:57 नवीन
खुपच छान! एकदा अवश्य भेट देईल!
  • Log in or register to post comments

जायचे असे

हेरंब
Fri, 05/15/2009 - 20:18 नवीन
नैनिताल फारच सुंदर आहे. तिथे जायला सोईचा मार्ग म्हणजे जुन्या दिल्ली स्टेशन वरुन रात्रीच्या गाडीने 'काठगोदाम' या शेवटच्या स्टेशनला जावे. तिथून खाजगी टॅक्सीने नैनिताल फक्त ३६ किमी. आहे. उत्तरांचल च्या या भागात आणखीही बघण्यासारखे बरेच आहे. पिठोरागड, मुन्शिआरी, कसौनी, रानीखेत ही गांवे फारच सुरेख आहेत. तिथून मग 'जिम कॉर्बेट' पार्क ला जाऊन परत नैनितालला येऊन खाली यावे व काठगोदाम वरुन दिल्लीमार्गे परत यावे. 'जिम कॉर्बेट' ला आत रहाण्यासाठी दिल्लीहून परवानगी लागते. ती उत्तरांचलच्या कुठल्याही टुरिस्ट ऑफिस मधे मिळते. तसे जर आत राहिले अणि हत्तीची राईड भल्या पहाटे घेतली तरच वाघाचे दर्शन होते.
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Fri, 05/15/2009 - 20:44 नवीन
प्रवासवर्णन आणि छायाचित्रं...दोन्ही मस्त आहे. येऊ द्या अजून. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा