प्रकाशचित्र संपादन प्रणाली ग गणा मास्तर यांनी Wed, 05/06/2009 - 14:36 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2857 वाचन 💬 प्रतिसाद (8) प्रतिक्रिया हे जे काही अवलिया Wed, 05/06/2009 - 14:37 नवीन हे जे काही लिहिले आहे ते कळाले नाही, मराठीत लिहा ! --अवलिया GIMP मनिष Wed, 05/06/2009 - 14:39 नवीन हे पहा - http://www.gimp.org/ gimp ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/06/2009 - 14:40 नवीन माझ्या मते जिंप (gimp) दोन्हीवर चालते. जिंप लिनक्सवर नक्की चालते. फोटोशॉपएवढं चांगलं नसलं तरी अनेक साध्या गोष्टी करता येतात. हो चालते. विकास Wed, 05/06/2009 - 16:49 नवीन >>माझ्या मते जिंप (gimp) दोन्हीवर चालते. जिंप लिनक्सवर नक्की चालते. फोटोशॉपएवढं चांगलं नसलं तरी अनेक साध्या गोष्टी करता येतात. बरोबर आहे. दोन्हीवर चालते. मी संगणकावर जेंव्हा उबंटू घातले तेंव्हा ते त्या पॅकेजमधून आलेच होते. विंडोज वर सहज घालता येते. ही लिंक.. कराडकर Wed, 05/06/2009 - 15:31 नवीन http://www.techsupportalert.com/best-free-digital-editor.htm या लिंकवर पहा.. कांही प्रकाशचित्र संपादनासाठी उपयोगी मोफत संगणक प्रणाली संबंधी माहिती धन्यवाद गणा मास्तर Wed, 05/06/2009 - 16:57 नवीन गिंप वापरुन बघतो. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) गिंप गिंप घाटावरचे भट Wed, 05/06/2009 - 22:33 नवीन गिंप गिंप आणि गिंप... फुकट आणि सोयीचे आजही डाऊनलोड कीजीए और इस्तेमाल कीजीए ('गरुडछाप गरुडछाप गरुडछाप.....गरुडछाप' या चालीवर') जिंप अगोचर गुरुवार, 05/07/2009 - 02:19 नवीन "जिंप" म्हणतात ना त्याला ? विंडोज आणि लिनक्स (कुठलेही) वर नक्की चालते. - अगोचर
हे जे काही अवलिया Wed, 05/06/2009 - 14:37 नवीन हे जे काही लिहिले आहे ते कळाले नाही, मराठीत लिहा ! --अवलिया
gimp ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/06/2009 - 14:40 नवीन माझ्या मते जिंप (gimp) दोन्हीवर चालते. जिंप लिनक्सवर नक्की चालते. फोटोशॉपएवढं चांगलं नसलं तरी अनेक साध्या गोष्टी करता येतात.
हो चालते. विकास Wed, 05/06/2009 - 16:49 नवीन >>माझ्या मते जिंप (gimp) दोन्हीवर चालते. जिंप लिनक्सवर नक्की चालते. फोटोशॉपएवढं चांगलं नसलं तरी अनेक साध्या गोष्टी करता येतात. बरोबर आहे. दोन्हीवर चालते. मी संगणकावर जेंव्हा उबंटू घातले तेंव्हा ते त्या पॅकेजमधून आलेच होते. विंडोज वर सहज घालता येते.
ही लिंक.. कराडकर Wed, 05/06/2009 - 15:31 नवीन http://www.techsupportalert.com/best-free-digital-editor.htm या लिंकवर पहा.. कांही प्रकाशचित्र संपादनासाठी उपयोगी मोफत संगणक प्रणाली संबंधी माहिती
गिंप गिंप घाटावरचे भट Wed, 05/06/2009 - 22:33 नवीन गिंप गिंप आणि गिंप... फुकट आणि सोयीचे आजही डाऊनलोड कीजीए और इस्तेमाल कीजीए ('गरुडछाप गरुडछाप गरुडछाप.....गरुडछाप' या चालीवर')
जिंप अगोचर गुरुवार, 05/07/2009 - 02:19 नवीन "जिंप" म्हणतात ना त्याला ? विंडोज आणि लिनक्स (कुठलेही) वर नक्की चालते. - अगोचर
प्रतिक्रिया
हे जे काही
GIMP
gimp
हो चालते.
ही लिंक..
धन्यवाद
गिंप गिंप
जिंप